महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित भव्य ड्रोन शो अनुभवल्यानंतर उपस्थित अनुयायांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे...
हा अनुभव त्यांच्याच शब्दांत नक्की ऐका!
#डॉबाबासाहेबआंबेडकर #२०००ड्रोनचाभव्यशो #ड्रोनशो #सांस्कृतिककार्यक्रम #सामाजिकन्यायविभाग
Social Justice & Special Assistance Maharashtra Government
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित 'ड्रोन शो'ने अनुयायांना मंत्रमुग्ध केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे जेव्हा ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारले, तेव्हा अनुयायांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
याबाबत अनुयायांनी दिलेली ही प्रतिक्रिया नक्की ऐका!
#डॉबाबासाहेबआंबेडकर #२०००ड्रोनचाभव्यशो #ड्रोनशो #सांस्कृतिककार्यक्रम #सामाजिकन्यायविभाग
मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भीमस्वरांचा जागर!
१३५ व्या जयंती उत्सवात भीमगीतांवर अनुयायांनी धरला ठेका.
#डॉबाबासाहेबआंबेडकर #२०००ड्रोनचाभव्यशो #ड्रोनशो #सांस्कृतिककार्यक्रम #सामाजिकन्यायविभाग
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Address
1st Floor , Annex Building, Mantraylay
Mumbai
400032
