Good morning ITI'ans, due some technical reasons I am not able to reply so I am starting a whatsapp group, inbox me your no if you want to join the group.
Thank you and have a great day.☺
All India ITI Council
A Platform to Discuss & Share The Experience Of Live Industrial Training.
Good Morning everyone from today onwards the page name is changed from ITI COE committee to All India ITI council.
💥 *या रेल्वे भरती मध्ये ITI केलेला प्रत्येक विध्यार्थी हा 100% लागणार होता. कारण 62907 पैकी 80% (जवळपास50400)जागा ह्या ITI विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. परंतु फक्त 10वी पास UP बिहारी पोरांनी त्यांच्या खासदारांना हाताशी घेऊन संसदेत केंद्र सरकारवर दबाव टाकून ITI रद्द करून घेतला व त्यांच्या फायदा करून घेतला. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ITI केलेल्या विद्यार्थांचे 100% नुकसान झालेले आहे.* *इंजिनीरिंग च्या जागा निघाल्यावर तिथे इंजिनिरच भरल्या जातो, मग ITI बेसिस वर निघालेल्या जागेवर Non ITI उमेदवार कसा पात्र असू शकतो. ITI करून काय फायदा, SKIL INDIA, MAKE IN INDIA चा गाजावाजा करणाऱ्या या सरकारला SKIL HOLDER ITI विद्यार्थ्यांवर अन्याय करताना काही वाटले असे नाही.हा प्रश्न आहे*
*या निर्णयाविरोधात ITI विध्यार्थी पाहिजे तसा विरोध करत नाही आहे. ज्यांना आपला फायदा समजत नाही ते मूर्ख आहेत सगळे विध्यार्थीें जे चूप आहेत. आपणही आपल्या आमदार खासदारांना या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आणून द्यायला पाहिजे. व आपल्यावर केलेल्या अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. कारण 4वर्षानंतर आलेल्या या जंबो भरतीनंतर पुढचे 5वर्ष रेल्वे च्या जागा निघणार नाही आहे. हिच संधी आहे. आता नाही तर कधीच नाही.*
*उठा जागे व्हा* 💥
27/02/2018
All COE passed students can apply for railway recruitment.
All the best 👍💯
11/07/2015
G.R of COE equivalent to CTS
03/07/2015
COE Equivalent to CTS Copy
कमी कालावधीत शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षणाकडे (आय.टी.आय.) वळतात. सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असल्याने आय.टी.आय.चे शुल्क कमी असते, त्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे इथे शिकण्याचे प्रमाण अधिक असते.
परंतु, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच संचालनालयाने या अभ्यासक्रमाच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. हि शुल्कवाढ अत्यंत चुकीची आहे, असे अभाविप चे स्पष्ट मत आहे. हि शुल्कवाढ रद्द करावी यासाठी अभाविप ने संचालकांची भेट घेतली, परंतु त्यांच्या मार्फत यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे अभाविप, मुंबई उद्या त्याच्या निषेधार्थ आय.टी.आय. कॉलेज बंद चे आंदोलन करीत आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Website
Address
Mumbai
400081
