08/07/2024
#सन्मान #यशवंतांचा #सत्कार #कर्तृत्वाचा
#सोहळा #गुणवंतांचा
सूर्यनगर सामाजिक एकात्मता आयोजित स्टार स्टुडन्ट ऑफ सूर्यनगर २०२४ हा सोहळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला . ह्या मध्ये अथक परिश्रम करून SSC व HSC मध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि उपस्तित विभागातील शिक्षक गण व प्रमुख अतिथी , मार्गदर्शक यांनी विध्यार्थ्यांच्या यशस्वी आणि सर्वांगीण विकास साठी छान मार्गदर्शन केले .
हा उपक्रम शिस्त बद्ध पणे यशस्वी व्हावा या साठी सूर्यनगर सामाजिक एकात्मता टीम च्या प्रत्येक पुरुष व महिला सदस्यांनी टीम वर्क करून त्यांना दिलेल्या जिम्मेदारी चोख पणे पार पाडल्या .
*सूर्यनगर मध्ये शिक्षणाचा स्थर उचवावा तसेच विभागातील विध्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी सूर्यनगर सामाजिक एकात्मता टीम सदैव कार्यरत राहील*.
04/07/2024
Star Student of Suryanagar 2024
27/05/2024
सुर्यनगर सामाजिक एकात्मता टीम ने यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या घरी जावून त्यांना सदिच्छा भेट दिली व योग्य मार्गदर्शन केले.
27/05/2024
तुम्ही आता घेतलेले निर्णय तुमचे भविष्य घडवतील. तुमचा वेळ घ्या, सल्ला घ्या आणि हुशारीने निवडा.
तुमची 10वी किंवा 12वी इयत्तेची परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन! हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तुमच्या मेहनतीबद्दल आणि समर्पणाबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.
तुम्ही या महत्त्वाच्या क्रॉसरोडवर उभे असताना, तुमच्या भविष्यातील शिक्षण आणि करिअरच्या मार्गावर नेव्हिगेट करण्यात मदत हवी असल्यास मी तुमच्या साठी उपलब्ध आहे
मी तुम्हाला 29, 30 आणि 31 मे रोजी नवजीवन सेवा मंडळ, सूर्यनगर, विक्रोळी (प.), मुंबई येथे संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे.
27/05/2024
The decisions you make now will shape your future. Take your time, seek advice, and choose wisely.
Congratulations on successfully completing your 10th or 12th grade examinations! This is a significant milestone, and I commend you for your hard work and dedication.
As you stand at this important crossroads, I would like to offer some guidance to help you navigate your future education and career path. Making informed decisions now can pave the way for a successful and fulfilling career.
I would be available to guide you on 29th , 30th and 31st May from 7 PM to 10 PM at Navjeevan Seva Mandal , Suryanagr , Vikhroli (w) , Mumbai.
11/04/2024
धन्यवाद मुंबई डिजिटल वार्ता.
तुम्ही सूर्यनगर सामाजिक एकात्मता आयोजित नववर्ष स्वागत यात्रा ची न्यूज मध्ये दखल घेतल्या बद्दल.
विक्रोळी पश्चिम सूर्य नगर सामाजिक एकात्मता आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२४
डिजिटल मुंबई वार्ता
08/04/2024
सुर्यनगर सामाजिक एकात्मता आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे जाहीर आमंत्रण 🙏
नववर्षाच्या स्वागत यात्रेत सामील होऊया
08/03/2024
महाशिवरात्री च्या सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा .
हर हर महादेव 🚩🚩
26/01/2024
*II आरोग्यम् धनसंपदा II*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*घाटकोपर वाहतूक विभाग*
*व*
*आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन*
*🪷आयोजित🪷*
*मोफत नेत्र तपासणी व माफक दरात चष्मा वाटप* आयोजित करण्यात आले होते.
ह्या उपक्रमाचे आयोजन
*श्री सुमित खामकर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व*
*आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष / संस्थापक श्री जितेंद्र पाटील यांनी केले.*
*प्रमुख उपस्थिती*
*श्री रतन राठोड पोलीस उप निरीक्षक ,*
*श्री अनिल अपराध पोलीस हेड कॉन्स्टेबल,*
*श्री विष्णू भाऊ खराटे (सूर्यनगर सामाजिक एकात्मता अध्यक्ष)*,
*श्री समाधान कोळेकर (एन सी पी वॉर्ड 120 अध्यक्ष) ,*
*गणेश बाबर (समाजसेवक) ,*
*रोहन गावडे (भाजयुमो अध्यक्ष वॉर्ड १२०)*