06/06/2026
दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे.
ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत.
त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही.
NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत.
सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल.
कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!
- श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख , माजी मुख्यमंत्री)
05/06/2026
लढत होतो, लढत आहोत, आणि लढतच राहणार! 🔥
सत्ता आली म्हणून झुकणार नाही,
संकटं आली म्हणून थांबणार नाही.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी,
मराठी माणसाच्या हक्कांसाठी,
ही लढाई कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार!
वादळं कितीही मोठी असली तरी
वाघाचा मार्ग बदलत नाही... 🐅🚩
ाहणार #उद्धवसाहेब #महाराष्ट्र #शिवसैनिक #मराठीअस्मिता
02/06/2026
कसल्याही अतिशर्थीविना बिनशर्त कर्जमाफी जाहीर करणारा एकमेव ढाण्यावाघ - उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🔱🚩
25/05/2026
पुन्हा एकदा 'फेक बातमी' पसरवून सत्ताधारी पक्षाचे ४० पैसेवाले ट्रोल्स जनतेची फसवणूक करत आहेत. स्वतःच्या सरकारचं अपयश लपवण्यासाठी व स्थानिक वातावरण गढूळ करुन धर्मांधर्मात तेढ निर्माण करण्यासाठी खोटे पसरवत आहेत.
मुंबई पोलीसांनी सदर पेजेसवर व त्यामागील व्यक्तींवर (हा भाजपा कार्यकर्ता आहे असे कळते) तातडीने कारवाई करावी ही विनंती. ह्या आधीही अनेकदा असे केले गेले आहे व त्याबाबत आमच्याकडून तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.
'सकाळ' वृत्तसमूहानेही त्यांच्या नावाचा वापर केल्याबद्दल ताबडतोब तक्रार दाखल करावी.
तसेच सर्व जनतेला आवाहन की, बातम्यांची सत्यता तपासल्याशिवाय राहू नका. तुमचा वापर केला जातोय ह्याचे भान राखा. खोट्या बातम्या पसरवू नका, खोट्या पक्षांना थारा देऊ नका!
24/05/2026
“खरा वीर वैरी पराधिनतेचा…
जिथे स्वाभिमान श्वास घेतो,
तोच महाराष्ट्र भारताचा आधार! 🚩❤️🔥”
महाराष्ट्रासाठी सदैव कटिबद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#महाराष्ट्र #जयमहाराष्ट्र #मराठी #स्वाभिमान
22/05/2026
आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापाई गेलेत त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे
21/05/2026
“रक्तात मराठी, विचारात महाराष्ट्र, आणि लढाई स्वाभिमानाची. 🚩”
Shivsena , Maharashtra , Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray