20/08/2025
"विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ" यांच्यातर्फ़े साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात विराजमान होणाऱ्या "विलेपार्लेच्या मोरयाचा" आगमन सोहळा रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आगमन सोहळयात उपस्थित रहावे.
#विलेपार्लेचा_मोरया

20/10/2024
11/02/2024
11/02/2024