01/04/2016
MPSC ची वयोमर्यादा वाढवल्याने फायदा नेमका कोणाला? या विषयावर स्वाभिमान संघटनेचे प्रवक्ते श्री अमोल गवळी आज आज रात्री 9 वा. वर.
Swabhiman Sanghatana which raises social issues in areas of youth unemployment, health services, basic amenities throughout Maharashtra, mainly in Mumbai
01/04/2016
MPSC ची वयोमर्यादा वाढवल्याने फायदा नेमका कोणाला? या विषयावर स्वाभिमान संघटनेचे प्रवक्ते श्री अमोल गवळी आज आज रात्री 9 वा. वर.
16/08/2014
सध्याच्या काळात वाढलेले सोशल मिडियाचे महत्व लक्षात घेऊन, सिंधुदुर्गच्या विकासात सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वांचा सहभाग असावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील Facebook, whatsapp, twitter युजर्सशी युवा नेते नितेशजी राणे हे रविवार १७ ऑगस्टला दुपारी ३ वाजता एस. एस. पी. एम. कॉलेज च्या सभागृहात थेट संवाद साधणार आहेत. तरी जिल्यातील सोशल मीडियात सक्रिय कार्यकर्ते, युवावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…
१०० रुपयात गणेशोत्सवासाठी गावक चल... युवा नेते नितेश्जी राणे यांच्या अभिनव उपक्रमास प्रचंड प्रतिसाद... हजारोंची गर्दी, चाकरमान्यांचा लिंक रोड पर्यंत रंग..
Please give your review or ratings for this page....