'नारी शक्ती वंदन अधिनियम' रचणार नवा इतिहास!
BJP Maharashtra
Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ
India's National political Party,BJP Maharashtra
सोशल मीडिया असो वा जनसंवाद... मोदीजींची लोकप्रियता नेहमीच अव्वल असते! 🔝🔝🔝
विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
शेतकऱ्यांच्या प्रगतीचा विचार करून, त्यांना बाराही महिने उत्पन्न मिळावे यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी एक शाश्वत मॉडेल मांडले होते.
LIVE - पत्रकार परिषद - मा. आ. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा ताई वाघ- ११ एप्रिल २०२६ - भाजपा कार्यालय, मुंबई !!!
#नारीशक्तीवंदन
11/04/2026
माननीय राष्ट्रीय अध्यक्ष Nitin Nabin जी यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
11/04/2026
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संसद परिसरातील 'प्रेरणा स्थळ' येथे त्यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
Narendra Modi
सभागृहात माजी मुख्यमंत्री, भाजप ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणेजी आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडेजी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्या आयुष्यातील मोठी पर्वणी ठरली. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी
11/04/2026
मुलांमध्ये जे संस्कार आणि सुधारणा आईच्या माध्यमातून होतात, त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जर शाळा उघडायच्या असतील, तर त्या सर्वात आधी मुलींसाठी उघडल्या पाहिजेत, असे महात्मा फुले यांचे ठाम मत होते. त्यांनी शिक्षणाला न्याय आणि समानतेचे माध्यम बनवले.
थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांचा 'पिढ्या-पिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिराव फुले' हा विशेष लेख नक्की वाचा.
11/04/2026
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वात नारी सशक्तीकरण ही केवळ घोषणा नाही, तर बदलाची नवी दिशा आहे.
LIVE ! पत्रकार परिषद - मा. नवनाथजी बन ( मुख्य प्रवक्ता ) - ११ एप्रिल २०२६ - भाजपा कार्यालय, मुंबई !
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
BJP Maharashtra Headquarters, Nariman Point
Mumbai
400001
