Chief Minister Fellowship Program Maharashtra

Chief Minister Fellowship Program Maharashtra

Share

Hon’ble Chief Minister of Maharashtra, launched a drive to rope in youth Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri.

Devendra Fadnavis has launched a drive to rope in young graduates in the administration.

08/05/2026

Applications are officially LIVE! 🚀

The CM Fellowship Program 2026 invites passionate young leaders to work closely with the Government of Maharashtra and contribute towards building a Viksit Maharashtra.

If you aspire to create real impact, drive change, and be part of governance — this is your opportunity.

Applications Open:
8th May – 27th May

Visit:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

👉 Apply Now & be the change you want to see.

(Leadership | Public Policy | Governance | Youth Leadership | Viksit Maharashtra)

07/05/2026

गेल्या काही दिवसांत आम्हाला मेलवर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दररोज शेकडो तरुणांचे प्रश्न, उत्सुकता आणि एकच विचार “अर्ज कधी सुरू होणार?” खरं सांगायचं तर
जेवढे तुम्ही उत्सुक आहात, तेवढेच आम्हीही उत्सुक आहोत!

आता तुम्हाला फार वाट पाहावी लागणार नाही...

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

तयार रहा...
कारण ही संधी फक्त अर्ज करण्याची नाही तर महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

06/05/2026

Your wait is almost over.
The opportunity to work closely with governance, policy, and real impact is arriving soon.

Applications for the Chief Minister Fellowship Program Maharashtra 2026 are dropping shortly.

Stay ready. Stay prepared. Your journey with the Government of Maharashtra could begin soon.

Visit the official website to know more:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

[Youth Leadership, Public Policy, Governance Experience, Government of Maharashtra]

05/05/2026

"हे" क्षेत्र माझ्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्याचं उत्तर फक्त विचार करून नाही, तर अनुभवातून मिळतं.

धोरण आणि प्रशासन क्षेत्र समजून घेण्यासाठी फेलोशिप हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यातून तुम्हाला केवळ ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष काम करताना मिळणारा अनुभव, निर्णय प्रक्रियेची समज आणि शासनाच्या कामकाजाची खरी ओळख मिळते.

मुख्यमंत्री फेलोशिप ही अशाच संधींपैकी एक महत्त्वाची संधी आहे जिथे तुम्ही शासनासोबत काम करत महाराष्ट्राच्या विकासात थेट योगदान देऊ शकता.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२६
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

04/05/2026

Not sure if policy and governance is the right path for you?

The best way to find out isn’t by thinking, it’s by experiencing. Programs like the Chief Minister Fellowship gives you a front-row seat to real governance.

Work with government departments, contribute to policy ex*****on, and understand how decisions shape society.

Test your potential, Build real impact.

🔗 Visit the website and learn more: https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

03/05/2026

भारतातील तरुणांसाठी सर्वोत्तम शासकीय फेलोशिप कोणत्या?

हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे आणि उत्तर शोधताना एक नाव ठळकपणे समोर येतं ते म्हणजे महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप.

ही फेलोशिप म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही तर तुमच्या करिअरला दिशा देणारा आणि समाजासाठी काम करण्याची खरी संधी देणारा प्रवास आहे. इथे तुम्ही थेट शासनासोबत काम करत धोरणनिर्मितीपासून ते प्रकल्पांच्या अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सहभागी होता.

जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल, प्रभाव निर्माण करायचा असेल तर ही संधी सोडू नका.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम,२०२६
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

02/05/2026

Want to work at the heart of governance and public policy?

The Chief Minister Fellowship Program by the Government of Maharashtra offers young professionals a unique opportunity to contribute directly to policy making, project monitoring, and real-world governance.

Gain hands-on administrative experience, mentorship, and the chance to create meaningful impact where decisions truly matter.

🚀 Step into leadership.
📊 Shape governance.
🌏 Build the future.

🔗 Visit the website and learn more: https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

[Public Policy, Youth Leadership, Governance Careers, Fellowship Opportunity, Career in Government]

01/05/2026

महाराष्ट्राच्या विकासात तुमचं योगदान काय असू शकतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६ ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

या कार्यक्रमातून तरुणांना थेट शासनासोबत काम करत धोरणनिर्मिती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अनोखा अनुभव येथे मिळतो.

उद्याचा विकसित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आजच या प्रवासात सहभागी व्हा.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

अधिक माहितीसाठी कार्यक्रमाच्या संकेतस्थळाला भेट द्या:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP

01/05/2026

महाराष्ट्राच्या विकासात तुमचं योगदान काय असू शकतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६ ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

या कार्यक्रमातून तरुणांना थेट शासनासोबत काम करत धोरणनिर्मिती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अनोखा अनुभव येथे मिळतो.

उद्याचा विकसित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आजच या प्रवासात सहभागी व्हा.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

अधिक माहितीसाठी कार्यक्रमाच्या संकेतस्थळाला भेट द्या:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

30/04/2026

Ready to turn your ideas into real impact?

The Chief Minister Fellowship Program 2026 empowers young professionals to work directly with the Government of Maharashtra, contributing to policy, innovation, and on-ground implementation that shapes the future of the state.

If you believe in creating change not just talking about it, this is your opportunity to be part of Maharashtra’s growth story and help build a stronger, inclusive tomorrow.

The Application process begins soon.
For details, visit the official website:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

(Public Policy, Youth Leadership, Governance Innovation, Impact Careers, Maharashtra Development)

29/04/2026

A fellowship that opens doors to governance, policy, and leadership.
The Maharashtra CM Fellowship equips you with field experience, administrative insights, and the skills to drive meaningful change.

Chief Minister Fellowship Program 2026.
Application process begins soon.

For details, visit the official website:
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mantralaya
Mumbai
4000037