Mumbai Youth Congress

Mumbai Youth Congress

Share

Official Page of Mumbai Youth Congress.

State President - Zeenat Shabrin Inc
Pradesh Sr Incharge - @puneetpariya
Pradesh Incharge - Pavan Majithia
SM Pradesh Incharge - दिलीपसिंह देशमुख

03/06/2026

#मोदी सरकारकडून #रुपया सांभाळला जात नाहीये.
कोणत्याही क्षणी १ डॉलर = १०० रुपये होऊ शकतो.

अशा परिस्थितीत मोदींना आपल्या #प्रतिमेची काळजी वाटत आहे, त्यामुळे ते ला (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) सांगून देशाचे #सोने विकायला लावत आहेत,
जेणेकरून रुपया १०० च्या पार जाऊ नये.

RBI ने अवघ्या २ आठवड्यांत जवळपास १२ अब्ज डॉलर (१.१४ लाख कोटी रुपये) किमतीचे सोने #विकले आहे, हे सर्व मोदींची #खोटीप्रतिमा वाचवण्यासाठी केले जात आहे.

मात्र आता खूप उशीर झाला असून सत्य सर्वांसमोर आले आहे, मोदींनी भारताची #अर्थव्यवस्था #उद्ध्वस्त केली आहे.

घसरणारा रुपया, #परदेशी गुंतवणूकदारांचे भारतातून बाहेर जाणे, #कंपन्या बंद होणे, #रोजगाराची चणचण, हे सर्व याचे पुरावे आहेत.. आणि ही तर फक्त सुरुवात आहे,
मोदी आहेत तर देश उद्ध्वस्त आहे!

03/06/2026

काल मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा Uday Bhanu Chib जी व मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष मा Zeenat Shabrin Inc यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री Arif Naseem Khan, Sachin Sawant जी व Bhai Jagtap, मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी Puneet Singh Pariya जी, Pavan Majithia जी, (सुरभी द्विवेदी) जी, Hargun Singh व Priyanka Sanap यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा आक्रोश मार्च काढण्यात आला.

यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

03/06/2026

Jannayak 🔥❤️

02/06/2026

Dear Dharmendra Pradhan... Gen Z has entered the chat to hold you accountable 👊

🎸 NEW RAP ANTHEM OUT NOW.

02/06/2026

आज मुंबई में छात्रों के हक के लिए भारतीय युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मा Uday Bhanu Chib जी, पूर्व मंत्री व विधायक मा. Arif Naseem Khan जी, AICC सचिव मा Sachin Sawant जी, और पूर्व मुंबई कांग्रेस अध्यक्ष व विधायक Bhai Jagtap जी के नेतृत्व में प्रचंड आंदोलन किया गया!

इस विशाल में IYC सचिव व मुंबई प्रभारी मा. Puneet Singh Pariya जी, Pavan Majithia जी, महासचिव (सुरभी द्विवेदी) जी, सचिव Hargun Singh जी, Priyanka Sanap जी सहित मुंबई युवा कांग्रेस के पदाधिकारी व कार्यकर्ता भारी संख्या में सड़कों पर उतरे।

02/06/2026

was on the streets.
Students were demanding justice.

And Pradhan?

Busy transferring officials to save himself.

Mr. , how many officers will be sacrificed to protect one Minister?

Today, IYC's , led by Uday Bhanu Chib, sent a clear message:

🔥

02/06/2026

परीक्षा घोटाळा आणि पेपर लीक प्रकरणी
#युथकाँग्रेस तर्फे केंद्रीय #शिक्षणमंत्री #धर्मेंद्रप्रधान यांच्या #राजीनाम्याची मागणी करत तीव्र निदर्शने!

02/06/2026

आज जब #मुंबई की सड़कों पर कार्यकर्ता लीक प्रधान के खिलाफ सड़कों पर इंकलाब लिख रही थी,

तब #धर्मेन्द्रप्रधान खुद को बचाने के अधिकारियों के ट्रांसफर कर रहे थे।

लेकिन लाखों छात्रों का #गुनहगार प्रधान अब कुछ भी कर ले, उसे कुर्सी से उतारकर ही अब दम लेंगे।

आज मुम्बई में IYC अध्यक्ष Uday Bhanu Chib ने युवा आक्रोश मोर्चा में हिस्सा लिया।

02/06/2026

हक्क आणि न्यायासाठी आमचा लढा सुरूच राहणार!
अटक झाली तरी संघर्ष थांबणार नाही." 💪🔥

02/06/2026

जिथे जनसागर उसळतो, तिथे विजयाचा मार्ग सोपा होतो! कार्यकर्त्यांचा हाच उत्साह खरी ताकद आहे. 💪🎯

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai
400001