Source: Facebook
चेंबूर झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समिती
मुंबईतील स्थानिक झोपडीधारकाला संघर्?
30/04/2025
✴️ १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्र समितीने राज्याच्या विभाजनासाठी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात अनेक लोकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाने १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.
✴️ महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे.1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
✴️✴️✴️❤️❤️❤️✴️✴️✴️
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
400071
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
