24/07/2025
व्यक्त व्हा .
Aamch Ahmednagar..........!!!!!!!!
24/07/2025
व्यक्त व्हा .
24/07/2025
29/09/2024
प्रभु श्रीराम
Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.
Whenever you see the Stars icon, you can send me Stars!
11/12/2021
हे फक्त मैदान नाही, तर अहमदनगर ची शान आहे.😍
ज्येष्ठ नागरिकांच्या व्यायामापासून ते पोलीस भरतीच्या तयारीपर्यंत व क्रिकेट मॅचेस पासून लाईव्ह इव्हेंट्सपर्यंत अनेक गोष्टी इथे होतात. अहमदनगरकरांसाठी वाडिया पार्क म्हणजे वानखेडे पेक्षा कमी नाही!♥️
*कलम* नव्हते *कायदा* नव्हता तरीही सुखी होती *प्रजा* कारण *सिंहासनावर* होता माझा *छत्रपती_शिवाजी_राजा*
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा डीपीआर पुर्ण झाला असून हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.खा. गांधी म्हणाले की, उड्डाणपुलाचा रस्ता पूर्वी राज्य महामार्ग होता, आता तो राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे.
नमस्कार महाराष्ट्र!आजच्या काळात...एखादा मराठा असून सुद्धा राजा नाही...एखादा ब्राह्माण असून सुद्धा पेशवा नाही...एखादा बहुजन असून सुद्धा क्षुद्र नाही...ना राजेपद आहे, ना पेशवा पद आहे, ना हीन वागणूक आहे, आहे तर फक्त शिक्षण, त्या शिक्षणातून मिळणारा व्यवसाय आणि त्या व्यवसायातून चालणार संसार.बस्स! एवढंच सत्य आहे.तुम्ही ज्याच्याकडे काम करता त्याचा धर्म बघत नाही,ज्या डॉक्टर कडे उपचार करता त्याची जात विचारात नाही,तुमच्या मुलांच्या शिक्षकांचे वर्ण विचारात नाही,तुमच्या वण्याचे गोत्र विचारत नाही!मग कसला आमच्या लोकांवरचा अन्याय?कसली हीन वागणूक?कसला न्याय आणि कोणा विरोधात??शहरात गावात राहता, कष्ट करता, परिवारासाठी झटता आणि सुखाचे 2 घास खाता.हाच आपला धर्म आणि जर लढायचंच आहे तर असुविधा दूर करण्यासाठी लढा, बंद पुकारायचाच आहे तर पोटाची आग विझवण्यासाठी पुकारा.3-4 राजकीय मदाऱ्यांच्या हातचे माकड होऊ नका!आपला नम्र एक भारतीय!जय हिंद🚩
17/12/2017
https://youtu.be/EmTsLap8Ypg
I got something best in cheap price for music lovers😍😍😍check it out
Casio CTK 2500 Unboxing and review | Features | Piano at FingerTIPS Welcome to Piano at FingerTIPS Casio CTK-2500 Keyboard piano's Unboxing and review. Hi Friends, Learn Piano from Basic and be a good Keyboard/Piano Player. H...
कामासाठी मुले व मुली लवकरात लवकर पाहीजेत....... औरंगाबाद येथे कंपनी मध्ये औषधि पैकिंग साठी व वर्तमानपत्र मध्ये कामासाठी मुले व मुली.... लवकरात लवकर पाहीजेत.... 📛 कंपनी 📛::- शिक्षणाची अट. नाही..,.. काम :- 8 तास, औषधि पैक करणे,.., पगार :- 450 रु. रोज किंवा 13500 रु. महिना.. सुविधा :- राहणे + जेवण +ड्रेस + बुट+ ओळखपत्र मिळेल.... 📝 वर्तमानपत्र 📝 :::- शिक्षण:- 12 वी पास व त्यापुढे... काम :- 8 तास व शिक्षणा नुसार पद व काम मिळेल..,. पगार :- 11500 व पदानुसार मिळेल.. सुविधा :- राहणे + जेवण + मोबाइल + प्रवास खर्च + कार्यालय ड्रेस + बुट + ओळखपत्र व इतर सुविधा मिळतील.. .. 100% काम व त्वरित काम मिळेल,..आत्ताच कागदपत्र घेऊण भेटा व लगेच कामाला लागा.. .. त्यासाठी आत्ताच. संपर्क साधा :::- दैनिक आत्ताच एक्सप्रेस औरंगाबाद :::- 9096106431 नाहीतर 9420184271 या नंबरवर What's app करा.... ( कृपया एक शेअर तुमच्या मित्राला नौकरी देऊ शकतो ) धन्यवाद..
आज 527 वर्ष झाली आपलं नगर शहर इतिहासाची साक्ष देत उभं आहे. या इतक्या वर्षात काय नसेल पाहिलं या शहराने? मोठे मोठे युद्ध, राजकारणाचे डाव, समृद्धीची शिखरे. निजामापासून ते ब्रिटिशांपर्यंतचे सगळे शासक इथे होऊन गेले. म. गांधीं, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अहिल्याबाई होळकर, टिळक, सावरकर या सगळ्यांचे स्पर्श या भूमिनी पहिले. नंतरच्या काळात नवनीत भाई बार्शीकर यांनी या शहराला विकासाच्या दिशेनी गतिमान करण्याचा खूप महत्वाचा वाटा उचलला आणि त्यात त्यांना यश सुद्धा लाभले. अभिनय क्षेत्रात नटश्रेष्ठ शाहू मोडक, लीला गांधी, सदाशिव अमरापूरकर ते आजच्या पिढीतले हरीश दुधाडे, ओमप्रकाश शिंदे, संकेत पावसे यांनी नगरची कीर्ती केवळ मराठी नाही तर हिंदी मध्ये सुद्धा पसरवली. संगीतातील देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या A.R.Rehman यांनी आपल्याच नगरची मुलगी अंजली गायकवाड हिला घेऊन एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. पण राजकारण म्हणा किंवा काही म्हणा नगर विकासाच्या दृष्टीने मात्र खूप मागे पडलं. नगर मागून आलेली पुणे,नाशिक, औरंगाबाद हि शहरं वेगाने विकसित झाली आणि नगर आहे तिथंच राहिलं...!!!
तर चला नगरकरांनो जसं नगरचं रेल्वे स्टेशन भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा स्वच्छ स्टेशन झालं, तसंच आता शहरसुद्धा बनवूया