19/09/2025
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत या पूर्वी देण्यात येणाऱ्या विद्यार्थीभिमुख सेवांमध्ये शासकीय संस्थामधून द्यावयाच्या १२ सेवा नव्याने अंतर्भूत केलेल्या आहेत. सदर सेवांबाबत अधिक माहिती करिता खालील संकेतस्थळास भेट द्यावी.
14/02/2025
Indian Society of Technical Education (ISTE) मार्फत मा. डॉ. विनोद म. मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून 2024 सालाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी Lamrin Tech Skill University, Ropar (Panjab) येथे देश पातळीवरील वार्षिक अधिवेशनादरम्यान श्री हरपल सिंग चिमा, मा. वित्त मंत्री,, अर्थ मंत्रालय, पंजाब सरकार व प्रा. डॉ. टी जी सितारामन, चेअरमन, AICTE यांचे हस्ते प्रदान करण्यांत आला. याकरिता मा. डॉ. विनोद म. मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे हार्दिक अभिनंदन.
💐💐💐
24/07/2024
𝐇𝐨𝐧. 𝐇𝐢𝐠𝐡𝐞𝐫 & 𝐓𝐞𝐜𝐡𝐧𝐢𝐜𝐚𝐥 𝐄𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫, 𝐒𝐡𝐫𝐢 𝐂𝐡𝐚𝐧𝐝𝐫𝐚𝐤𝐚𝐧𝐭 𝐃𝐚𝐝𝐚 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 will discuss the Govt. Of Maharashtra's scholarship schemes in an interactive Webinar session with students, parents, and representatives of the educational institutions in Maharashtra.
📅 Thursday, 25 July 2024
⌚ 10:00 AM
🔗 Webinar Link - https://www.parthlive.com
23/07/2024
शिक्षण सर्वांसाठी,
समृद्ध महाराष्ट्रासाठी !
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे महाराष्ट्र शासनाच्या नव्या शिष्यवृत्ती योजनांवर चर्चेसाठी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण - श्री. चंद्रकांतदादा पाटील, Webinar च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
संवाद कार्यक्रमाची माहिती:
🗓️२५ जुलै २०२५, गुरुवार
🕑सकाळी १० वाजता
🔗 Webinar/संवाद कार्यक्रमाची लिंक - https://www.parthlive.com
Chandrakant Patil