25/08/2026
श्री वरदशंकर महापूजा, होम-हवन व लघुरुद्राभिषेक अशा पवित्र धार्मिक आयोजनासाठी स्नेहपूर्वक आमंत्रित केल्याबद्दल श्री. अनंत बाळ लिंगायत तसेच राजू भाऊ लिंगायत व समस्त परिवाराचे मनःपूर्वक आभार. 🙏
भगवान महादेवांची कृपा व आशीर्वाद सदैव आपणा सर्वांवर राहो आणि आपल्या परिवारात सुख, शांती, समृद्धी व आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🕉️🔱
हर हर महादेव! 🙏🔱
Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Piyush Goyal Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Mumbai Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam