19/02/2025
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
एक सामाजिक संस्था, १००% समाजकारण
19/02/2025
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
06/12/2024
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांस महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!
🇪🇺 जय भीम 🇪🇺
09/10/2024
प्रसिद्ध उद्योगपती सर रतन टाटा ह्यांचे निधन. भारताचा जडणघडणीत मोठे योगदान देणारा अवलिया काळाचा पडद्याआड.
भावपुर्ण श्रद्धांजली..💐💐
30/09/2024
वारकरी साहित्य परिषदेची महत्वपूर्ण बैठक, देवीपाडा, बोरिवली पूर्व येथील श्रीविठ्ठल मंदिरात पार पडली. सदर बैठकीस, प्रतिष्ठानचे संस्थापक, शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा वारकरी साहित्य परिषदेचे मागठाणे तालुका अध्यक्ष अमोल अरुण नाईक ह्यांनी उपस्थिती लावली.
18/09/2024
मागठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ४ व शाखा क्रमांक ११चा वतीने गणेश विसर्जनानिमित्त आयोजित पुष्पवृष्टी कार्यक्रमाचा स्वागत कक्षास शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांनी सदिच्छा भेट दिली.
शाखा क्रमांक ११चे शाखाप्रमुख सुभाष येरूणकर ह्यांचावतीने भाविकांना नाष्टा व थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शाखा क्रमांक ४चे उपविभागप्रमुख मंगेश पांगरे व शाखाप्रमुख संतोष शिंदे ह्यांनी देखील भाविकांना चहा नाष्टा व थंड पेयाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती.
17/09/2024
शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांनी गणेशोत्सवा निमित्त आयोजित सत्यनारायण पूजेनिमित्त विविध मंडळांना सदिच्छा भेट दिली.
Amol Kshama Arun Naik वैभव मारुती काटकर Prathmesh Chaugule Sameer Bhosle Dipesh Nagvekar Yogesh Pawar
14/08/2024
स्वातंत्र्य दिनाचा मनःपूर्वक शुभेच्छा !!
🇮🇳 जय हिंद 🇮🇳
10/08/2024
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार प्रकाशदादा सुर्वे ह्यांचासोबत, प्रतिष्ठानचे संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांनी उपस्थिती लावली.
06/08/2024
साई माऊली दहीकाला पथक ह्यांचा सरावाचा प्रारंभ संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांचा शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सदर प्रसंगी अमोल नाईक ह्यांनी मंडळाला सरावासाठी शुभेच्छा दिल्या.
01/08/2024
वारकरी साहित्य परिषदेच्या मागठाणे तालुका अध्यक्ष पदी संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!
राम कृष्ण हरि 🙏🚩
21/07/2024
आपल्या विभागातील, सद्गुरू नगर मधील रहिवाशी, मंदार दिपक साळवी हा चार्टड अकाउंटंट (C.A.) झाल्याबद्दल, संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांचा वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
मंदार सारख्या असंख्य कर्तृत्ववान तरुणांमुळे आपल्या विभागाचा नावलौकिक होत आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे.
30/06/2024
टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्याबद्दल करोडो भारतीय नागरिकांचा वतीने भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !! 😍🥳💐💐🔥