महाराष्ट्र समन्वयक अनुसूचित जाती/जमाती

महाराष्ट्र समन्वयक अनुसूचित जाती/जमाती

Share

प्रमुख महाराष्ट्र समन्वयक अनुसूचित जाती/जमाती
शिवसेना उपनेते,
सहमुख्य प्रवक्ते शिवसेना

06/12/2025

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन...

#महापरिनिर्वाण_दिन

03/12/2025

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!


17/06/2025

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी ( तारखेनुसार )...

हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या, शिवछत्रपतींच्या प्रेरणास्रोत, स्वराज्यजननी हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन.

11/03/2025

स्वराज्याचे दुसरे #छत्रपती, महापराक्रमी योद्धा, धर्मवीर, शिवपुत्र छत्रपती #संभाजी_महाराज यांना बलिदानदिनी विनम्र अभिवादन...

29/01/2025

✨ परिवर्तन महोत्सव २०२५ ✨
📅 दिनांक: २६ जानेवारी २०२५

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


G. K. Road Nai Gav Dadar East
Mumbai
400014