BJYM Mumbai

BJYM Mumbai

Share

Bharatiya Janata Yuva Morcha is the youth wing of Bharatiya Janata party. Official Handle of BJYM MUM Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) was formed in 1978.

Its first national president was Shri Kalraj Mishra. After reorganization of Bharatiya Jan Sangh in the form of BJP, BJYM is working as its youth wing. BJYM has organizational structure similar to that of BJP. Many prominent leaders such as Shri Rajnath Singh, Late Shri Pramod Mahajan and Shri Shivraj Singh Chauhan served as national presidents of BJYM in the past. BJYM believes in all core ideologies of the BJP.

08/05/2026

बंगालच्या क्लॉक टॉवर वरील दृश्य..! 🫡🧡🚩

Photos from BJYM Mumbai's post 08/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो मुंबई सचिव जय कवठणकर जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार केला व विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

07/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो उत्तर मुंबई सचिव सूरज दुबे जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांच्या स्वप्नांना बळ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा छोटासा कौतुक सोहळा!

07/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो मुंबई महामंत्री Sneha Vemulkarr जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांच्या स्वप्नांना बळ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा छोटासा कौतुक सोहळा!

07/05/2026

फरक स्पष्ट आहे....

Photos from BJYM Mumbai's post 07/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो मुंबई उपाध्यक्ष अनुप पाठक जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांच्या स्वप्नांना बळ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा छोटासा कौतुक सोहळा!

Photos from BJYM Mumbai's post 07/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो मुंबई कार्यकारिणी सदस्य आशिष शुक्ला जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांच्या स्वप्नांना बळ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा छोटासा कौतुक सोहळा!

Photos from BJYM Mumbai's post 06/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो मुंबई कार्यकारिणी सदस्य डॉ. विजयसिंह गायकवाड जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांच्या स्वप्नांना बळ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा छोटासा कौतुक सोहळा!

Photos from BJYM Mumbai's post 06/05/2026

मुंबई अध्यक्ष आमदार श्री अमित साटमजी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच १२ वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजयुमो मुंबई उपाध्यक्ष राज मोरे जी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांच्या स्वप्नांना बळ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा छोटासा कौतुक सोहळा!

Photos from BJYM Mumbai's post 04/05/2026

BJP Karyakartas from all over India are euphoric today!

Here are glimpses from the BJP HQ today.

04/05/2026

झालमुरी...😋

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Vasant Smruti BJP MUMBAI
Mumbai
400014