03/05/2018
महाराष्ट्र माहिती-तंत्रज्ञान कार्पोरेशन लि.च्या नव्या कार्यालयाचे आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले. माहिती-तंत्रज्ञान विभागातर्फे चालविल्या जाणार्या विविध योजनांबाबत एक छोटे सादरीकरण यावेळी मुख्यमंत्र्यांपुढे करण्यात आले.
CM Devendra Fadnavis inaugurated new office of Maharashtra Information Technology Corporation Ltd this evening in Mumbai.
A brief presentation on various initiatives of IT Department was also done on this occasion!