Adv. Sandip B Jadhav

Adv. Sandip B Jadhav

Share

On a journey called life...

13/08/2024

".................आयुष्यावर बोलू काही............"

आज पावसामुळे ट्रेन थोड्या लेट होत्या तशा त्या नेहमीच आसतात, पण आज त्यांना लेट होण्याचं कारण होत.

नेहमी प्रमाणे मुलुंड वरून ट्रेन पकडली, डोंबिवली ट्रेन असल्याकारणाने दिव्या नंतर खाली झाली....बसायला जागा मिळाली तर हे काका भेटले...आगदी गाणी ऐकत.....रमत गमत.....गर्दीची कसलीही तमा न बाळगता...आगदी आनंदात ट्रेन मध्ये प्रवास करत होते, त्यांचं वय बघून विचारावास वाटलं....काका ह्या वयात सुधा नोकरी करता....ते म्हटले हो....करतो.... प्रवासाचा त्रास नाही होत.....ते बोलले बेटा.....माणूस जन्माल्या पासून आगदी मरेपर्यंत त्रास सहन करत आसतो.......कधी ऑफिस मध्ये कधी घरी....कधी प्रवासात, पण तो त्रास नसून तो आनंद आहे...जगण्याचा एक मार्ग आहे..
हे ज्याला समजल...तो ह्या संसारात....सुखी आणि समाधानी आसतो......

काकांना परत विचारलं कोणता गाणं ऐकता......ते बोलले..."जिंदगी एक सफर हे सुहाना... याहा कल क्या होगा किसने जाना".

काकांचं खरंच आहे....जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो प्रवास आहे....तेच तर आयुष्य आहे.....

12/08/2024

जबाबदारीचे ओझे.............

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Dombiwali
Mumbai
421202