Narepark Katta Group Parel/नरेपार्क कट्टा ग्रुप परळ

Narepark Katta Group Parel/नरेपार्क कट्टा ग्रुप परळ

Share

!!!!शिक्षण, क्रीडा, सामाजिक उपक्रम संस्था !!!!

09/04/2026

*नरेपार्क कट्टा ग्रुप* साठी सर्वोत्परी हितचिंतक प्रभाग क्रमांक २०६ चे कार्यसम्राट नगरसेवक श्री.सचिन (भाऊ) पडवळ यांची शिवसेना *उद्धव बाळासाहेब ठाकरे* पक्षाच्या महानगरपालिका मुख्यालय सभागृह उपनेते पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.💐🚩

08/09/2025
16/08/2025

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं !!!

कृष्णाच्या सर्व सवंगड्यांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!

15/08/2025

श्रीकृष्ण गोविंद गोविंद गोपाला !!!!
जय मुरली मनोहर नंदलाला..!!!!!!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Photos from Narepark Katta Group Parel/नरेपार्क कट्टा ग्रुप परळ's post 15/08/2025

🚩🚩 #नरेपार्क_कट्टा_ग्रुप 🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ोइबावडी_माध्यमिक_मनपा _शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना #क्रीडा_साहित्यांचे_मोफत_वाटप करण्यात आले
सदर उपक्रमास
#उद्धव_बाळासाहेब_ठाकरे_पक्ष
मा. नगरसेवक #श्री_सचिन_पडवळ_साहेब
शाखाप्रमुख
#मिनार_नाटळकर, #किरण_तावडे
परळ चा राजा माजी अध्यक्ष
ावडे
परळ चा राजा माजी खजिनदार
#मिलिंद_गावडे
तसेच
#प्रमोद_चिंदरकर, #रुपेश_रावले, #समीर_हडकर,
यांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे #जाहीर_आभार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Bhivaji Rao Nare Park
Mumbai
400012