आदिवासी युवा

आदिवासी युवा

Share

आदिवासी एकता के लिए संघर्ष

02/12/2025

एक लाख फॉलोवर्स आहेत सर्वांनी खालील हॅश टॅग कॉपी करा आणि स्वतःच्या प्रोफाईलवर पोस्ट करा
#गिरीश_महाजन_हटवा_तपोवन_वाचवा

13/10/2025

◼️आदिवासींच्या लढ्याचा पुढचा टप्पा… मुख्यमंत्री महोदयांशी थेट संवाद आवश्यक…..

राज्यभर गेल्या महिनाभरात ठिकठिकाणी — तालुका ते जिल्हा पातळीपर्यंत — आदिवासींचे महामोर्चे होत आहेत.
हे मोर्चे मोठ्या संख्येने सुरू असून ते जनतेचा जागरुक आणि ठाम आवाज घेऊन उभे आहेत.
धनगर आणि बंजारांच्या घुसखोरीविरोधात
आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी.

या लढ्याच्या यशामागे शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अपार परिश्रम आहेत.
आता या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणजे —
*माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत थेट संवाद.*

आपली भूमिका, आपले म्हणणे स्पष्टपणे मांडणे ही
काळाची गरज आहे.
🔹बंजारा व धनगर घुसखोरी मागणी विरोधातील आपली अभ्यासपूर्ण भूमिका….
🔹 आश्रमशाळांमधील बाह्यस्रोत भरती….
🔹 बिंदू नामावलीतील अन्याय….
🔹 पेसा भरती व पदभरती….
🔹 आदिवासी सल्लागार परिषदेची तातडीने बैठक….
— या मागण्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.

यासाठी माननीय मंत्री अशोकजी उईके साहेब यांच्याशी संपर्क साधून
त्यांच्या माध्यमातून या मोर्चांच्या संयोजकांची आणि संघटनांची बैठक
मुख्यमंत्री महोदयांसोबत लवकरात लवकर घडवून आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपापल्या भागातील आमदार महोदय व मंत्री महोदयांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांकडून पाठपुरावा करावा लागेल…..
जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकर्त्यांनी यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

पुढील काही दिवसांमध्ये या दिशेने ठोस पाऊल उचलले पाहिजे….
आदिवासी जनता एवढ्या ताकदीने रस्त्यावर उतरली आहे त्याचा परिणाम व उपयोग होणे आवश्यक आहे.

▪️डॉ. संजय दाभाडे, पुणे
📞 9823529505
📩 [email protected]

02/10/2025
16/09/2025

सर्व आदिवासी जमाती, संघटना, नेते, विद्यार्थी आणि महिला—
आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्क, परंपरा, संस्कृती आणि ओळख जपण्यासाठी आपण ठामपणे उभे राहू या.

शिक्षण, स्वावलंबन, आणि सामाजिक न्याय या तीन स्तंभांवर आपली ताकद उभी आहे. आदिवासी तरुणाईने पुढाकार घ्यावा, ज्येष्ठांनी मार्गदर्शन द्यावं, आणि महिलांनी आपल्या नेतृत्वाने चळवळ मजबूत करावी.

तेव्हाच आपलं आरक्षण सुरक्षित राहील आणि आपली ओळख अबाधित राहील. आपल्या ऐक्यामुळेच कोणालाही आपल्या हक्कांवर अतिक्रमण करण्याची हिंमत होणार नाही.

🔥 आदिवासी बांधवांनो, सावधान! 🔥
आदिवासी समाजाचे हक्क आणि आरक्षण हे शतकानुशतकांच्या संघर्षातून मिळवलेले आहेत. आपल्या हक्कांवर कुणीही आघात करू नये, हे आपणच ठरवायचं आहे.
🪶 आपल्या इतिहासाची आठवण ठेवा – हक्क जपण्यासाठी एकत्र राहणं हीच खरी ताकद आहे.
✊ एकत्रित आवाज, जागरूकता, आणि संघटित कृतीद्वारे आपले हक्क सुरक्षित ठेवा.
🌿 आदिवासींचा हक्क – आदिवासींसाठीच!

#आदिवासीएकता
#हक्कांसाठीलढा
#आरक्षणसंरक्षण
#आदिवासीआवाज
#संघटितआदिवासी
#हक्कजपा
#एकत्रितशक्ती
#आदिवासीसंस्कृती
#आदिवासीप्रेरणा
#हक्कांसाठीजागरूकता

#TribalUnity
#ProtectReservation
#IndigenousRights
#StandForTribal
#TribalPower
#RightsAndJustice
#VoiceOfIndigenous
#UnityIsStrength
#SaveOurRights
#TribalHeritage 11/09/2025

🔥 आदिवासी बांधवांनो, सावधान! 🔥 आदिवासी समाजाचे हक्क आणि आरक्षण हे शतकानुशतकांच्या संघर्षातून मिळवलेले आहेत. आपल्या हक्कांवर कुणीही आघात करू नये, हे आपणच ठरवायचं आहे. 🪶 आपल्या इतिहासाची आठवण ठेवा – हक्क जपण्यासाठी एकत्र राहणं हीच खरी ताकद आहे. ✊ एकत्रित आवाज, जागरूकता, आणि संघटित कृतीद्वारे आपले हक्क सुरक्षित ठेवा. 🌿 आदिवासींचा हक्क – आदिवासींसाठीच! #आदिवासीएकता #हक्कांसाठीलढा #आरक्षणसंरक्षण #आदिवासीआवाज #संघटितआदिवासी #हक्कजपा #एकत्रितशक्ती #आदिवासीसंस्कृती #आदिवासीप्रेरणा #हक्कांसाठीजागरूकता #TribalUnity #ProtectReservation #IndigenousRights #StandForTribal #TribalPower #RightsAndJustice #VoiceOfIndigenous #UnityIsStrength #SaveOurRights #TribalHeritage

16/12/2023

आदिवासी संस्कृती मातृसत्ताक संस्कृती आहे. आदिवासी महिलांना कुटुंबामध्ये सर्वोच्च स्थान आहे. जल, जंगल व जमिनीशी असलेली आपली नाळ जपण्यात महिलाच एक पाऊल पुढे आहेत.

आपकी जय!

प्रकृति ही जीवन है !!

आदिवासी एकता परिषद द्वारा आयोजित

31 वाँ आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन

दिनांक :- 13,14,15 जनवरी 2024

स्थल :- अथोला , खाडी फळीया , दादरा नगर हवेली मैं आप सभी सादर आमंत्रित हैं !

जोहार ! जय आदिवासी !!

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Mumbai