09/11/2024
आज 175 कलिना विधान सभा महायुति के लोकप्रिय उम्मीदवार आदरणीय श्री अमरजीत सिंह जी प्रचार फेरी वार्ड 168 में लोगों के बीच कलीना विधान सभा के महायुति के पदाधिकारी कार्यकर्ता भ्रमण करते हुए।
शुभेच्छुक
श्रावण जी मोरे (कलिना अध्यक्ष)
रुपेश जाधव (वाड अध्यक्ष १६७)
शामजी निकम (दलित मित्र)
शशिकांत लोखंडे (युवा नेते आरपीआय)
07/11/2024
कलिना विधानसभा 175 महायुती आठवले गट #विश्वकर्मा हॉल. सर्व सामाजिक घटक मी अमरजीत साहेब यांना पाठिंबा द्यायचा ठरवला आहे.. माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
06/11/2024
निमंत्रण निमंत्रण निमंत्रण
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)*
*कालिना विधानसभा भव्य कार्यकर्ता मेळावा व रिपाई (आ) व महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरजीत सिंग यांची जाहीर प्रचार सभा*
🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳
दिनांक 06/11/2024
सायं. ठीक 6.00 वाजता
स्थळ - विश्वकर्मा हॉल कदमवाडी वाकोला सांताक्रुज (पूर्व) मुंबई
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलिना विधानसभेचे अधिकृत उमेदवार
*मा. अमरजीत सिंग*
यांची जाहीर प्रचार सभा
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा. रामदासजी आठवले साहेब*
(सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार)
*मा. कमलेश पासवान*
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री
*प्रमुख उपस्थिती*
*मा. अविनाशजी महातेकर*
(राष्ट्रीय सरचिटणीस रिपाई)
*मा. गौतम भाऊ सोनवणे*
(सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश)
*मा. कृपाशंकर सिंह*
(महा प्रदेश उपाध्यक्ष भजपा)
*मा. सिद्धार्थ भाई कासारे*
(अध्यक्ष मुंबई प्रदेश रिपाई)
*मा. विवेक गोविंदराव पवार*
(सरचिटणीस मुंबई प्रदेश)
*मा साधू कटके साहेब*
(अध्यक्ष उत्तर मध्य जिल्हा)
*मा. नितिन भाऊ मोरे*
(अध्यक्ष भीम आर्मी)
🙏आपले विनीत🙏
*मा. श्रावण मोरे*
(अध्यक्ष विधानसभा)
*मा. विजय सकपाळ*
(सरचिटणीस)
*मा. नितीन कांबळे*
(कार्याध्यक्ष)
*मा. सुनील सपकाळ*
(उपाध्यक्ष)
*मा. अंकुश कांबळे*
(सचिव)
*मा. भगवान हाटे*
(कोषाध्यक्ष)
*आयोजक*
*मा. लखन मगर, मा. दिनेश शिंदे, मा. महेंद्र गवळी, मा. रुपेश जाधव, मा.राजू जाधव मा. दयानंद सावंत, मा. राजेश यादव.*