15/09/2025
https://www.impactguru.com/fundraiser/help-vaishali-tukaram-ghadi
Help My Mother, Vaishali, Recover From A Severe Stroke
I am Onkar Tukaram Ghadi, my Mother, Vaishali Tukaram Ghadi is fighting brain stroke. The treatment costs ₹1000000, which we’re struggling to manage alone. Please help by donating or sharing this message so it reaches someone who can. Your support and prayers give us strength and ensure the trea...
26/06/2025
रेल्वे प्रशासनाने सर्व गणपती चतुर्थी तिकिटे जास्त भावाने तिकीट एजन्सी ला विकल्या त्यामुळे सामान्य माणसाला घरच्या गणपतीला जाणे मुश्किल झाले , बुकिंग करायला गेलात तरी काही मिनिटांत ऑनलाईन आणि काऊंटर तिकीट फुल सांगतात ,
बाहेर साधी जनशताब्दी ची २५० ची ७०० रु !काय हा काळाबाजार! लोकांना वेठीस धरून हे रेल्वे प्रशासनाने कार्यक्रम चालू केले आहेत. आज हे ३/४ वर्षा असेच चाले आहे. सामान्य माणसाची रेल्वे राहिली. एवढा मोठ्या हुद्द्यावर हे काम करतात. मोठे पगार घेतात तरी सामान्य ची लुक करतात. कोकणात जाणाऱ्या माणसाचा पगार मोठा नाही. घर मुलांचे शिक्षण ,शिक्षण इथला घर खर्च, गावच्या घराचा खर्च भागवून तो आपली हौस मागवतो. आणि परंपरा रुढी चालवतो .कधीतरी लोकांचा सर्वे करा कोणाचा पगार १०,००० ते १५ते २००००/ रु . येता जाता तिकिट मध्ये कुटुंबाचा ५०००ते ६०००/ खर्च होतो. ही महा राष्ट्राची सामान्य जनता आहे . आज हे काळा बाजार करून सामान्य माणसाला सणासुदी पासून लांब करत आहात.
28/05/2025
पालकांना विनंती आहे
१५ दिवसांनी शाळा सुरु होतील वसई/नालासोपारा विरार मधील कोणतीही शाळा वह्या पुस्तकं, युनिफॉर्म शाळेतून किव्हा एकाच दुकानातून घेण्याची सक्ती करत असेल तर
विध्यार्थी पालक वेलफेअर असोसिएशन पालघर जिल्हा(रजि)
या संस्थेशी संपर्क साधा
शाळांनी शिक्षनाच्या नावाखाली आपली दुकानं मांडली आहेत 🙏🙏🙏🙏...
एकही शाळा या वह्या पुस्तकांचे पैसे
गुगल पे किंवा
चेक ने घेत नाहीत
शासनाने यावर घाभीर्याने विचार करावा
राम मंडलिक
9833504782
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
16/05/2025
Urgent Requirement – Accounts Executive
We are urgently looking for a candidate in the Accounts Department with 1–2 years of relevant experience.
Location: MIRA INFORM PRIVATE LIMITED
605, Palmspring Centre,
Link road, Malad west,
Mumbai - 400 064
Skills Required: Basic accounting, Tally/ERP, GST, invoice handling, etc.
Joining: Immediate preferred
Interested candidates, please share your resume at [[email protected] / 9821095632].