10/03/2026
शाखा क्र. ६० आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी पत्नीसह भेट दिली.
यावेळी वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान जी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
