26/03/2026
श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - उत्तर पश्चिम मुंबई
26/03/2026
श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
10/03/2026
शाखा क्र. ६० आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी पत्नीसह भेट दिली.
यावेळी वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान जी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती शाखा ६७ 🚩
08/03/2026
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
06/03/2026
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
04/03/2026
होळीच्या मंगलमय सणानिमित्त वर्सोवा गावातील कोळी बांधवांची श्री अमोल कीर्तिकर यांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्या आनंदात सहभागी झाले. रंग, उत्साह आणि आपुलकीने नटलेल्या या सणाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते |
शिवजयंती उत्सव २०२६, आरे कॉलनी !
16/11/2025
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल वीरा देसाई येथे दि.२३/११/२०२५ ते २८/११/२०२५ या दरम्यान वर्सोवा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत शिवसेना (ऊद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार श्री हारून खान यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट प्रेमींसाठी *आमदार चषकाचे* आयोजन करण्यात येणार आहे.
या आमदार चषकाच्या लोगोचे अनावरण आज दिनांक १६/११/२०२५ रोजी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
02/11/2025
ठाकरेच महाराष्ट्राला जपणार!
23/10/2025
भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!