28/11/2024
अनोळखी मयत मुलास ओळखत असल्यास ९०८२०६५८७८,८७७९३२८५८५ वर संपर्क साधावा
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kurla Railway Police Station, Government Organization, kurla railway station, platform no 1, Mumbai.
28/11/2024
अनोळखी मयत मुलास ओळखत असल्यास ९०८२०६५८७८,८७७९३२८५८५ वर संपर्क साधावा
28/11/2024
कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे अपमॄत्त्यू क्रमांक २११/२०२४ कलम बीएनएसएस १९४ प्रमाणे मधील अनोळखी मयत पुरुष वय ३५ वर्ष याचा दिनांक २३/११/२०२४ रोजी १०.०५ वा. सायन ते कुर्ला रेल्वे स्टेशन कि मी नं. १४/१२६ चे दरम्यान रेल्वे अपघातात मयत झाला आहे. सदर मयताचे वारसाचे बाबत काही माहिती मिळाल्यास मो नंबर ९०८२०६५८७८,८७७९३२८५८५ वर संपर्क साधावा.
28/11/2024