प्रिय ज्ञातीबांधव,
दादर सीकेपी सभा ,कायस्थ प्रबोधन दिवाळी अंकासाठी एक छोटा उपक्रम राबवू इच्छित आहे. आपल्या समाजाशी बांधिलकी म्हणून आम्ही आपल्या ज्ञातीतील छोट्या उद्योजकांना कायस्थ प्रबोधन दिवाळी अंकात विनाशुल्क छोटी जाहिरात करण्याची सवलत देत आहोत.
ही जाहिरात वाचनीय , फक्त शाब्दिक आणि १०० शब्दांपर्यंत मर्यादित असावी. मराठीत असेल तर उत्तम. अक्षरांचा आकार कायस्थ प्रबोधनचाच असेल.
जाहिराती सोबत आपले नाव आणि पत्ता जरुर पाठवावा.
जाहिरात ९८२११ २०५८१ वर ८ ऑक्टोबरपर्यंत पाठवावी.
अंक साधारण १५ ऑक्टोबरच्या सुमारास प्रसिध्द होईल.
CKP Sabha Dadar
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CKP Sabha Dadar, Social service, CKP Sabha Dadar, Ram Maruti Road, Shivaji Park, Dadar (West), Mumbai.
शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी तळेगांव वृध्दाश्रमात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे.
आपल्या सर्वांना तीर्थप्रसादासाठी आग्रहाचे निमंत्रण आहे. 🙏
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
CKP Sabha Dadar, Ram Maruti Road, Shivaji Park, Dadar (West)
Mumbai
400028
