भुदरगड प्रतिष्ठान - Bhudargad Pratishtan

भुदरगड प्रतिष्ठान - Bhudargad Pratishtan

Share

भुदरगड प्रतिष्ठान एक पाऊल भविष्याकडे.

अनुत्तरित प्रश्नाच उत्तर म्हणजेच :-
भुदरगड प्रतिष्ठान "
भुदरगड तालुक्यातील कित्येक लोक,तरुण पिढी #पुण्यात, मुंबई सारख्या शहरात जाऊन सेट होतात.हे आपण पुर्वी पासुन पाहत आलो आहे, भविष्यात ही पाहायला मिळेल !!! पण पुण्या, मुंबई मध्ये गेलेली लोक कधी गावात येवुन सेट होतील ?
त्यासाठी गावात चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देणे हे आपलं कर्तव्य आहे.
हि नेते मंडळी म्हणजे शेजारच्या गरीब बाई ची बाळंतीण असल

26/03/2026
23/03/2026

हार्दिक अभिनंदन आई

05/02/2026

दिंडेवाडी प्रचार दौरा ✌️





03/02/2026

Bhudargad voice ♨️





02/02/2026

पिंपळगाव पंचायत समिती ✌️






01/02/2026

Bhoite pattern ♨️





Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Our Story

#अनुत्तरित प्रश्नाच उत्तर म्हणजेच :-
#भुदरगड प्रतिष्ठान "
#भुदरगड तालुक्यातील कित्येक लोक,तरुण पिढी #पुण्यात, मुंबई सारख्या शहरात जाऊन सेट होतात.
हे आपण पुर्वी पासुन पाहत आलो आहे, भविष्यात ही पाहायला मिळेल !!! पण #पुण्या, मुंबई मध्ये गेलेली लोक कधी गावात येवुन सेट होतील ?
त्यासाठी गावात चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देणे हे आपलं कर्तव्य आहे.
#हि नेते मंडळी म्हणजे शेजारच्या गरीब बाई ची बाळंतीण असली तर स्वतःच्या बायकोची सोनोग्राफि करुन आणतील पण अशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरतील.असो मी या विषयावर बोलत नाही पण मला काय बोलायचे आहे ते लक्षात आले असेल.
#SSC9 या बँच ची एक विधायक कार्यासाठी वाटचाल करत आहे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो.
हि अशी मुलं जी एकमेकांसाठी कायपण करायची लहानपणी, काहीचि त्यातल्या परिस्थिती गरिब होती, पण त्या गरिबी परिस्थितीची जाण राखत ही मुलं शिकली जिद्दीने आणि आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेट आहेत.
#हि यायची मुल गावात फक्त यात्रेसाठी किंवा गणपती, दिपावली सुट्टी साठी ते ही जेमतेम ३-४दिवसा साठी.....
#पण असच भेटता भेटता पुन्हा सर्वजण एकत्र आली, त्यामध्ये
#दयानंद भोईटे,देवदत्त शिंदे,सागर आरबुणे, दत्तात्रय ढेकळे, संतोष देशपांडे
या मध्ये अजुन काहीनी प्रत्यक्ष सहभाग घेवून तयार केली
#दिंडेवाडीकब्बडीलिग
हा संकल्प SSC 9 batch चा......अगदि जितक्या ताकतिने संकल्प केला गेला तितकाच यशस्वीपणे पूर्ण करुन दाखवला....
बक्षीस ठेवलं गेलं रोख रक्कम २५००० प्रथम क्रमांक साठी.....
या स्पर्धेला अनपेक्षितपणे खुप मोठा प्रतिसाद मिळाला.
विचार खुप होते सांगणारे आणि गावातलीच हसणारे ही तितकेच होते कारण #दुधाचं रतीब घरोघरी जाऊन घालावं लागतं आणि दारुच्या अड्ड्यावर लंगडा ही जात असतो.....
कारण स्पर्धा करण्यापेक्षा तमाशा ठेवायला हवा म्हणणारी कमी पण जास्त बोलत होते.असो पण SSC9 तुम्ही यांना भिक घालणार नाही.
#या पोरांनी इथं च थांबायच नाही म्हणून आपलं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायच अस मनात आणलं ज्यामध्ये #दिन-दलित, गोरगरीब जनतेसाठी खुले #भुदरगड प्रतिष्ठान नावाची संस्था काढली ज्या माध्यमातून फक्त दिंडेवाडी मर्यादित न राहता संपूर्ण #भुदरगड मधल्या गावात चालु करायचा माणस आहे.यातुन सगळं काही मिळणार नाही पण काही तरी नविन जिथ राजकरण बाजुला ठेवुन #काम करणारा हाच आमचा नेता असेल ज्याचा राजकारणात काही सहभाग नसेल......
पुन्हा एकदा या कार्याला शुभेच्छा देतो आणि हा संकल्प यशस्वीपणे पार करून द्यायच भुदरगड​ करांच कर्तव्य आहे हा आशावाद बाळगतो !!!!!!

Location

Category

Telephone

Address


Aamchi Sawalii , Lower Parel
Mumbai
400013