Kailash kanse कैलास कणसे

Kailash kanse  कैलास कणसे

Share

Politician

15/11/2024

गुरु नानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
शांती, प्रेम आणि सेवा यांचा अनमोल संदेश देणाऱ्या गुरु नानक देवांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो. त्यांच्या विचारांनी आपले जीवन अधिक प्रकाशमान व आनंदमय होवो.

12/11/2024

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा !
#रामकृष्णहरी #जयहरिविठ्ठल #पंढरपूर

01/11/2024

“लक्ष्मीपूजन” हा संपुर्ण दिवाळी उत्सवातील विशेष दिवस….
देवी लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर अखंड राहो,
धनवृध्दी, वैभववृध्दी, सुखसमृध्दीचा वर्षाव होवो…
#शुभलाभ #धनलाभ #दीपावली२०२४

31/10/2024

शुभ दिपावली 🪔 ✨

29/10/2024

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

28/10/2024

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस
निमित्त मंगलमय शुभेच्छा!🙏🙏

Photos from Kailash kanse  कैलास कणसे's post 23/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी.

Photos from Kailash kanse  कैलास कणसे's post 19/10/2024

मालाड येथील समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग बांधवांचे चित्रकला प्रदर्शन आज गोरेगाव स्पोर्टस क्लब नजीकच्या परिसरात भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शनास सहकाऱ्यांसमवेत भेट देऊन दिव्यांग चित्रकारांचा कलाविष्कार अनुभवला. अतिशय रेखीव, सुस्पष्ट आणि वैविध्यपुर्ण चित्रकला पाहून मन प्रसन्न झाले. या उपक्रमाद्वारे दिव्यांग बांधवांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल निलेश परब, किशोर नार्वेकर, महेश पोवळे आदी आयोजकांचे मनःपुर्वक अभिनंदन करतो.

17/10/2024

युवासेना वर्धापन दिनाच्या तमाम युवासैनिक-शिवसैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा !

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Mumbai
400064