Yuva Sena : UnOfficial

Yuva Sena : UnOfficial

Share

This is an unofficial page of Maharashtra's Youth Icon - Aaditya Uddhav Thackeray's Youth Wing Yuva Sena created by his fans.

This is an unofficial page of Maharashtra's Youth Icon - Aaditya Uddhav Thackeray's Youth Wing Yuva Sena created by his fans. Impressed by his way of work, this page aims to spread the work done by this young and dynamic leader in various strata of society.

30/10/2020

युवासेना पुणे जिल्हा 🚩

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या समस्या व स्थानिक सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी युवासेना पदाधिकारी बैठक
स्थानिक पदाधिकारी, युवसैनिक यांनी दिलेल्या वेळे नुसार उपस्थित राहावे.
धन्यवाद !

रूपेश श्याम कदम
युवासेना कार्यकारिणी सदस्य,
विस्तारक - पुणे शहर

09/11/2017

शिवसेनेची वचनपूर्ती..

03/11/2017

शिवसेना शाखा क्र-२०५, काळाचौकी, मुंबई येथे
कोकण महोत्सव मालवणी जत्रेचे उदघाटन
मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर
ह्यांचा हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले सोबत आमदार अजय चौधरी,विभाग संघटक सुधीर साळवी,
नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर,नगरसेवक दत्ता पोंगडे ,नगरसेवक सचिन पडवळ,
माजी नगरसेवक राजू भूतकर उपस्थित होते.

Photos from Vishwanath Mahadeshwar - विश्वनाथ महाडेश्वर's post 30/10/2017
29/10/2017

** निमंत्रण **

02/10/2017

मुंबई मध्ये कचऱ्याची विल्हेव्हाट लावण्यासाठी कंपोस्ट खताच्या मशीनचे महापौर निवास
येथे लोकार्पण करताना मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर,
अतिरिक्त्त आयुक्त आबासाहेब जराड ,मुंबई महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग.


29/09/2017

केईएम रुग्णालयात जखमींना रक्तदात्यांची गरज (A, Ab पॉझिटिव्ह आणि A, Ab निगेटिव्ह)
हेल्पलाईन नंबर -
📞24136051
📞24107020
📞24131419

11/08/2017

#युवासेना_प्रमुख मा.श्री. #आदित्य_साहेब_ठाकरे यांचा #झंझावाती_रोड_शो !!
शनिवार दिनांक ्ट २०१७ रोजी सकाळी १०.०० वा. चेना गाव येथून सुरवात ...!!

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Churchgate
Mumbai
400001