Vba.maharashtra

Vba.maharashtra

Share

आमचा मिडिया आम्हीच..!
प्रस्थापितांना सत्तेतुन पायउतार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील.!

07/05/2026

आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाने ओबीसी समाजाचे १०० उमेदवार उभे केले नाहीत,ना भाजप ना कांग्रेस ना शिवसेना ना राष्ट्रवादी!

वंचित बहुजन आघाडी ने 2024 महाराष्ट्र विधानसभा मध्ये 100 हून अधिक ओबीसी उमेदवार मैदानात उतरवले!

नुसते उमेदवारच नाही तर त्या उमेदवारांना मतदान देखील २० हजारांपेक्षा जास्त दिले!



07/05/2026
07/04/2026

सत्य परिस्थिती बघा आणि शांत बसा!

05/04/2026

1990- 91 साली मंडळ आयोग लागु व्हावा याकरिता, व्हि.पी सिंग हे पंतप्रधान असताना सरकारला जाहीर पाठिंबा! व्हि.पी सिंग यांनी देऊ केलेले केंद्रीय मंत्रीपद नाकारले कारण ' पहिले ओबीसी आरक्षण,नंतर मंत्रीपद' अशी भुमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली!

05/04/2026

VBA बहुजन समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय,पण मनुवादी लोकांना जातीवाद वाटतोय!

04/04/2026

बहुजन हिताय, बहुजन सुखाय!

04/04/2026

बहुजन हिताय, बहुजन सुखाय!

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
Mumbai
4000039