रोख ठोक / Rokh Thokh

रोख ठोक / Rokh Thokh

Share

Non-profit organisation

18/02/2022

विधानसभा टाईमाला त्यांना B.J.P ने तिकिट न दिल्यामुळे
ते चांगलेच वेडेपिसे झालेत. एखाद्या गावात वळु सोडलेला
असतो,तसा B.J.P ने सोडला आहे.
आरोप करावे पण त्यात सत्यता असावी.उगीच रोज T.V वर येण्या करीता जे त्यांचे उद्योग चालले आहेत.त्याला काहीच अर्थ नाही.
सौ. रश्मी ठाकरे वहीनी यांच्या नावावर १९ बंगले आहेत.
हे ते बोल्ले, आज अलिबागला स्वतः जाऊन त्यांनी पाहिले.
तर जे स्टेटमेन्ट दिले ते ऐकून लहान मुलगा हि हसेल
‘म्हणे पाडुन टाकले असतील ‘!!! एक बंगला तरी कोण पाडु
शकेल का..? तर १९ कसे पाडु शकेल..?
बी. जे पी चे नाव सोमय्यांचं खराब करीत आहेत.
अध्यक्ष महोदयांनी त्यांना डोक्याचा डॉ.ची ट्रीटमेंट द्यावी.
हे लिहिते आहे म्हणून मला पोलिसांन करवी त्रास हि
होईल (हे L.T मार्ग ) मधुन झाले आहे. पण खरे बोलायला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही शेवटी अंगात छत्रपतींचे रक्त आहे सावंत भोसले आहे मी.

24/11/2020

युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री.अंकित सुनिल प्रभू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐

11/07/2020

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

Photos from रोख ठोक / Rokh Thokh's post 12/12/2019
30/05/2019

शिवसेना दक्षिण मुबईचा बुलंद आवाज
केंद्रिय मंत्रीमडळात...!!
मा.ना.श्री अरविंद सावंत
यांचे
हार्दिक अभिनंदन...!!

Photos 18/05/2019
17/04/2019
11/12/2018

बदलाचे वारे
आता बहुतेक "अच्छे दीन" ला सुरवात होईल.
त्याची सुरवात आज पासुन झाली. मी जास्त लिहीत नाही. एक म्हण आहे.
"जसे पेरावे तसेच उगवते"
अजुन यापुढे सर्वसाधारण लोकांना झालेला त्रास ;
त्याचे परिणाम काय होतात ते आज दिसले
लोकाशाहीच्या विजयाचे हार्दिक अभिनंदन

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Mumbai
400004