Maharashtra School of Drama

Maharashtra School of Drama

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra School of Drama, Government Organization, Mumbai.

06/08/2022

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), दिली आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित "भारत रंग महोत्सव २०२२" रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे दिनांक ९ ते १३ या कालावधीत रोज सायंकाळी ७ वा. होणार आहे. यात एकूण ५ नाटक सादर केली जाणार आहेत. तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. प्रवेश विनामूल्य... प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य... काही जागा राखीव..

26/06/2022

पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी निर्मित जलियावाला बाग (हिंदी नाटक) रिहर्सल सुरू... सहभागी होण्यासाठी संपर्क करा...

12/11/2020

महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामाची विद्यार्थीनी
ईशा देशपांडे कलर्स मराठी वहिनी वरील "चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे... नक्की पहा...😍😘 खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ईशा देशपांडे Deshpande ♥️♥️

30/08/2019

महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थीनी काजल राऊत पुल देशपांडे जन्म शताब्दी वर्षा निमित्त आयोजित स्टँड अप एकपात्री अभिनय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विजयी झाली... खूप खूप अभिनंदन काजल!

07/06/2019

आपल्या MSD चे विद्यार्थी
कुंतक सुरेश गायधनी याला नाशिक विभागात अभिनयाचे उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळाले ( नाटक - सूर्याची पिल्ले )
तसेच
गणेश सोनवणे ह्याला "तिरथ मे सब पानी हे " ह्या नाटकासाठी नेपथ्य चे द्वितीय बक्षीस मिळाले.
दोघांचे अभिनंदन

08/04/2019
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai