13/10/2026
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमदार तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण दरेकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात जाऊन भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मा. श्री. ईश्वर तायडे साहेब यांच्यासमवेत प्रवीण दरेकर साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी भरभरून यश लाभो, तसेच आपल्या हातून समाजाची व महाराष्ट्राची अधिकाधिक सेवा घडो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! 🙏💐
शुभेच्छुक : मुकुंद काकड जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी ईशान्य मुंबई OBC मोर्चा