Shreeprakash Shukla ShivSena - UBT

Shreeprakash Shukla ShivSena - UBT

Share

Jai Maharashtra Jai Hind

22/01/2026
22/01/2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक १५७ च्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख सोमनाथ सांगळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

14/01/2026

Media Coverage!

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

14/01/2026

तुमचा एक निर्णय, सर्वांसाठी महत्त्वाचा आहे!

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

Photos from Shreeprakash Shukla ShivSena - UBT's post 13/01/2026

घराघरांत संवाद, मनामनांत विश्वास; हीच आमची वाटचाल...

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

13/01/2026

मतदान हा आपला अधिकार आहे, तो जरूर वापरा!

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

13/01/2026

विकासाचा दृष्टिकोन, निर्णयांप्रति समर्पित प्रयत्न!

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

13/01/2026

नव्या विचारांची दिशा, ठोस विकासाचा निर्धार!

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

13/01/2026

नाळ मातीशी, निष्ठा जनतेशी!

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

Photos from Shreeprakash Shukla ShivSena - UBT's post 13/01/2026

आपला कौल हा उद्याच्या विकासाची पायाभरणी आहे....

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

Photos from Shreeprakash Shukla ShivSena - UBT's post 13/01/2026

लोकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेला विचार आणि जमिनीवरचे काम....

बटण क्रमांक ५
आपली निशाणी मशाल 🔥
उज्वल भविष्याकडे नेणारी वाट!
🔥 श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या संयुक्त आघाडीचे प्रभाग क्रमांक १५९ चे उमेदवार

#ठाकरेंचाप्रकाश #निशाणीमशाल

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Chandivali Vidhan Sabha
Mumbai
400072