संपर्क सामाजिक संस्था रजि.

संपर्क सामाजिक संस्था रजि.

Share

संपर्कातून संवादाकडे...संवादातून सेवेकडे... सेवेतून समाधानाकडे...

19/02/2026

कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व आणि आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्मितीद्वारे रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन.
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.



#शिवजयंती2026

15/02/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!🙏🌺

#महाशिवरात्री

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Kandivali East
Mumbai
400101