तुमची साथ आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न, हेच या निवडणुकीत विजयाचे समीकरण ठरणार आहे! ✨✌🏻
Chandan Sawant Shivsena UBT
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chandan Sawant Shivsena UBT, Political Party, Mumbai.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) युतीचे अधिकृत उमेदवारसौ. संगीता चंदन सावंत यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा 🗳️
फक्त घोषणा नाही, तर कृतीवर आमचा विश्वास आहे! 💯
चुकीचं मत घाल तर ‘फसल’,
म्हणूनच दाबा “३” नंबरचं बटन – “मशाल” 🔥
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
युतीच्या अधिकृत उमेदवार
सौ. संगीता चंदन सावंत
अनुक्रमांक – ३
यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड बहुमतांनी विजयी करा.
मतदान: गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वा. पर्यंत
11/01/2026
आपली निशाणी : मशाल
#मनसे #प्रभाग163
11/01/2026
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. १६३ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार संगीता चंदन सावंत
#मनसे #प्रभाग163
11/01/2026
अनुक्रमांक-3
प्रभाग १६३ चा निर्धार पक्का!
मराठी माणसाचा आवाज आता अधिक ठामपणे दुमदुमणार.
स्थानिक प्रश्न, स्थानिक नेतृत्व आणि मुंबईसाठी स्पष्ट भूमिका.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
400072
