Samata Sainik Dal, HQ. Deekshabhoomi

Directions Website Contact the organization

Samata Sainik Dal, HQ. Deekshabhoomi Samata Sainik Dal is a social organization founded by Dr. Babasaheb R. Ambedkar on 25th Nov 1926 R. All India Equality Force

Samata Sainik Dal, abbreviated as SSD, is a social organization founded by Dr. B. Ambedkar on 24 September 1924 with the objective of safeguarding the rights of all oppressed sections of Indian society.

04/10/2026
20/06/2026
संयुक्त विदर्भीय महामोर्चचाअनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात एकजूटअनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणा...
20/06/2026

संयुक्त विदर्भीय महामोर्चचा

अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात एकजूट
अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या दिशेने राज्य शासनाने एक पाऊल उचलत काल मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या समितीमार्फत सकल मातंग समाजासोबत बैठक घेतली. मात्र, अनुसूचित जातीतील इतर ५८ जातींची मते व भूमिका अद्यापही ऐकून घेण्यात आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर आज हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभागी होत उपवर्गीकरणाविरोधात आपली एकजूट दाखवून दिली. शासनाच्या पक्षपाती धोरणाचा निषेध करत समाजबांधवांनी "उपवर्गीकरण नकोच" अशा घोषणा दिल्या.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून ५८ समाजाचे प्रतिनिधित्व करत, अनुसूचित जातीतील विविध घटक मोठ्या संख्येने एकत्र येऊन या निर्णयाचा तीव्र विरोध नोंदवला. उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

📍 मोर्चा मार्ग: दीक्षाभूमी, नागपूर → संविधान चौक, नागपूर

🇪🇺🇪🇺🇪🇺✨✨✨*उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.* 🇪🇺🇪🇺🇪🇺✨✨✨सर्व शाखेतील सैनिकांना कळविण्यात येते की, विश्वरत्न परमपूज्...
13/04/2026

🇪🇺🇪🇺🇪🇺✨✨✨*उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.* 🇪🇺🇪🇺🇪🇺✨✨✨
सर्व शाखेतील सैनिकांना कळविण्यात येते की, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त मानवंदना व मार्च पास ज्यामध्ये sc उपवर्गीकरण चा निषेध करायचा असून मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी, दीक्षाभूमी येथे, सकाळी ठीक 7.30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे, तरी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आदेशानुसार -
कार्यकारी मंडळ
समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी नागपूर.

Address

Deekshabhoomi Headquarters (HQ)
Nagpur
440020

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samata Sainik Dal, HQ. Deekshabhoomi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samata Sainik Dal, HQ. Deekshabhoomi:

Shortcuts

Share