NorthNagpur.Power

Directions

NorthNagpur.Power Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NorthNagpur.Power, Social service, Nagpur.

NorthNagpur.Power 🌟 | Empowering North Nagpur
🌍 Building a stronger, united community
💪 Fostering local growth and opportunities
👐 Join us in creating positive change

जनता का विश्वास ही सबसे बड़ी जिम्मेदारी है।पूर्व मंत्री तथा आमदार डॉ. नितिन राऊत साहब ने कभी विकास कार्यों को जाति, धर्म...
06/08/2026

जनता का विश्वास ही सबसे बड़ी जिम्मेदारी है।
पूर्व मंत्री तथा आमदार डॉ. नितिन राऊत साहब ने कभी विकास कार्यों को जाति, धर्म या समाज की सीमाओं में नहीं बांधा।

उनके लिए हर समाज समान है और हर नागरिक अपने परिवार का हिस्सा। इसलिए जहाँ भी जनता की आवश्यकता रही, वहाँ बिना किसी भेदभाव के विकास कार्य कराने का निरंतर प्रयास किया। मंदिर हो, बुद्ध विहार हो, मस्जिद हो या गुरुद्वारा, हर आस्था का सम्मान करते हुए सभी समाजों के लिए समान भाव से काम किया।

यही कारण है कि आज हर वर्ग के लोग डॉ. नितिन राऊत साहब पर भरोसा करते हैं। उन्होंने हमेशा समाज को जोड़ने की राजनीति की है, बाँटने की नहीं।

हम गर्व से कहते हैं कि डॉ. नितिन राऊत साहब केवल एक नेता नहीं, बल्कि हर समाज के सुख-दुख में साथ खड़े रहने वाले जननेता हैं। जनता का विश्वास ही उनकी सबसे बड़ी ताकत है और जनसेवा ही उनका संकल्प।

विकासाची वाट ही घोषणांनी नाही, तर कृतीने तयार होते!मा. डॉ. नितीन राऊत आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल दादा राऊत यांच...
18/07/2026

विकासाची वाट ही घोषणांनी नाही, तर कृतीने तयार होते!
मा. डॉ. नितीन राऊत आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल दादा राऊत यांच्या नेतृत्वात आज समतानगर परिसरातील धम्मज्योती नगर, मंगलमूर्ती सोसायटी, विट्टाभट्टी मार्ग तसेच इतर भागांमध्ये मुरूम व GPC टाकून रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणातील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले.
पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि परिसरातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती तातडीने व्हावी, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले.
यावेळी ब्लॉक क्र. १३ च्या अध्यक्षा सौ. सुनिता महल्ले, प्रभाग क्र. २ च्या नगरसेविका सौ. संगीता सुरेश पाटील, सौ. भावना संतोष लोणारे तसेच दिनेश यादव, मनोजभाऊ बन्सोड, सुरेश पाटील, संतोष लोणारे, सतीश पाली, विलास मेश्राम, शिरसाट, शारदा रामटेके, पवन मेश्राम, ईश्वर मोहोड आणि अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही अशाच वेगाने सुरू राहतील.

महावितरणची ‘कंत्राटी गुलामी’ आता खपवून घेतली जाणार नाही! ​आजच्या विविध वृत्तपत्रांनी महावितरणमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांच्य...
03/07/2026

महावितरणची ‘कंत्राटी गुलामी’ आता खपवून घेतली जाणार नाही!

​आजच्या विविध वृत्तपत्रांनी महावितरणमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या शोचनीय स्थितीवर आणि त्यांच्यावरील अन्यायावर प्रकाश टाकला आहे.
​काल विधिमंडळाच्या सभागृहात मी प्रशासनाला सणसणीत खडे बोल सुनावले आहेत.

​अनुभवी उपकेंद्र सहाय्यकांना पुन्हा ३ वर्षे कंत्राटीच्या जाळ्यात अडकवणे हा निव्वळ ‘अत्याचार’ आहे; त्यांना त्वरित नियमित सेवेत सामावून घ्या.
​कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विद्युत सहाय्यक आणि कार्यालयीन सहाय्यक संवर्गावरील ३ वर्षांची अन्यायी कंत्राटी सक्ती तात्काळ रद्द करून ती केवळ १ वर्षावर आणा आणि ​कंत्राटी कालावधी हा मूळ सेवेत ग्राह्य धरून, कर्मचाऱ्यांना तातडीने वेतनवाढ, ज्येष्ठता आणि पदोन्नतीचे सर्व हक्क द्या.
प्रशासनाच्या अन्यायी धोरणांविरुद्ध माझी ही ठाम मागणी आहे.

​ #महावितरण #कंत्राटी_गुलामी_मुक्ती #विधिमंडळ

🎂 संविधान, सामाजिक न्याय और लोकतांत्रिक मूल्यों के प्रहरी राहुल गांधी जी को जन्मदिन की शुभकामनाएं! 🇮🇳भारतीय राष्ट्रीय का...
19/06/2026

🎂 संविधान, सामाजिक न्याय और लोकतांत्रिक मूल्यों के प्रहरी राहुल गांधी जी को जन्मदिन की शुभकामनाएं! 🇮🇳

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के वरिष्ठ नेता, लोकसभा में नेता प्रतिपक्ष एवं जनहित की सशक्त आवाज़ Rahul Gandhi के 56वें जन्मदिवस के अवसर पर डॉ. नितिन राऊत कार्यालय, बेझनबाग, नागपुर में उत्साहपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया गया।

इस अवसर पर छोटे बच्चों के साथ केक काटकर जन्मदिन मनाया गया तथा भारतीय संविधान, सामाजिक न्याय और लोकतांत्रिक मूल्यों के प्रति अपनी निष्ठा एवं प्रतिबद्धता दोहराई गई। कार्यक्रम में कांग्रेस पदाधिकारी, नगरसेवक एवं कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में सहभागिता कर राहुल गांधी जी के विचारों और जनसेवा के प्रति समर्पण को नमन किया।

कार्यक्रम में प्रमुख रूप से उपस्थित:
बंडूपंत टेभुर्णे, सुरेश जग्यासी, हरिभाऊ किरपाने, ठाकुर जग्यासी, बेबी गौरीकर, आशिफ शेख, दिनेश यादव, गौतम अंबादे, कल्पना डोनकर, सुरेश पाटिल, सतीश पाली, विजया हजारे, इफ़्ताकार अंसारी, दीपा गावडे, सुनंदा राऊत, राजू मेश्राम, वैभव खापर्डे, नथु रोकडे, निर्मला गजभिये, जय निनावे, शारदा रामटेके, अंजू बावने, आकाश इंदुरकर, उमा दरवाड़े, स्वर्णा चरखुले, सीमा धरगावे, घनश्याम निखारे, पलाश लिंगायत तथा राजू भूषरा।

सभी उपस्थितजनों ने राहुल गांधी जी के दीर्घायु, उत्तम स्वास्थ्य एवं निरंतर जनसेवा के लिए शुभकामनाएँ व्यक्त कीं।

मतदारांचे हक्क, लोकशाहीची मजबुती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता यासाठी SIR प्रक्रियेअंतर्गत BLO अधिकारी आणि बूथ अधि...
10/06/2026

मतदारांचे हक्क, लोकशाहीची मजबुती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता यासाठी SIR प्रक्रियेअंतर्गत BLO अधिकारी आणि बूथ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक डॉ. नितीन राऊत कार्यालय, बेझनबाग, नागपूर येथे संपन्न झाली.

बैठकीत मतदार नोंदणी, मतदार यादी पडताळणी, नागरिकांपर्यंत प्रभावी संपर्क आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सशक्त लोकशाहीसाठी अचूक मतदार यादी आणि प्रभावी जनसंपर्क हेच यशाचे मुख्य आधार आहेत.

Address

Nagpur
440017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NorthNagpur.Power posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category