Vba.nagpur

Directions

Vba.nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vba.nagpur, Political Party, nagpur, Nagpur.

"हक्क, सन्मान आणि विकास – आमचा लढा!"
✊🏻"शिक्षण, रोजगार आणि सन्मान – आमचा हक्क!"
🇪🇺 वंचित बहुजन आघाडी – नागपूर शहर
✊🏻जय भीम ,✊🏻 जय शिवराय , ✊🏻 जय सेवा
✊🏻जय संविधान

12/10/2026

✊ आवाज वंचितांचा, लढा हक्कांचा!
जय भीम! जय संविधान! 💙

💙 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार
✊ मा. मंगेश छत्रपती वानखेडे साहेब

📅 मतदान दिनांक : २३ ऑक्टोबर २०२६
🗳️ पसंती क्रमांक १ — प्रचंड मतांनी विजयी करा!

#वंचितबहुजनआघाडी #मंगेशछत्रपतीवानखेडे #जयभीम

🎓 पदवीधरांच्या हक्कासाठी, अन्यायाविरुद्ध संघर्ष! ✊💙पदवीधरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि रोजगाराच्या हक्कांसाठी ...
12/10/2026

🎓 पदवीधरांच्या हक्कासाठी, अन्यायाविरुद्ध संघर्ष! ✊💙

पदवीधरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि रोजगाराच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवूया!

🗳️ पसंती क्रमांक १ – मंगेश छत्रपती वानखेडे
💙 वंचित बहुजन आघाडीला साथ द्या, विजयाचा निर्धार करूया!

#मंगेशछत्रपतीवानखेडे #वंचितबहुजनआघाडी #पदवीधरनिवडणूक2026 #पदवीधरांचाआवाज

12/10/2026

एकच नारा, एकच आवाज! 💙✊
वंचितांच्या हक्कांचा बुलंद अंदाज! 🔥

💙 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार 💙
✊ मा. मंगेश छत्रपती वानखेडे साहेब

📅 मतदान दिनांक : २३ ऑक्टोबर २०२६
🗳️ पसंती क्रमांक १ — प्रचंड मतांनी विजयी करा!

💙 जय भीम! जय संविधान! ✊

#वंचितबहुजनआघाडी #मंगेशछत्रपतीवानखेडे #जयभीम #जयसंविधान

🎓 पदवीधरांच्या हक्कासाठी, शिक्षणात गुणवत्तेसाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी सक्षम नेतृत्वाला साथ द्या!✨ शिक्षणात गुणवत्ता...
11/10/2026

🎓 पदवीधरांच्या हक्कासाठी, शिक्षणात गुणवत्तेसाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी सक्षम नेतृत्वाला साथ द्या!

✨ शिक्षणात गुणवत्ता हवी!

तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी हवी!
🗳️ पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत द्या!

मा. मंगेश छत्रपती वानखेडे यांना पसंती क्रमांक १ देऊन विजयी करा!

📅 मतदान दिनांक: २३ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

#मंगेशछत्रपतीवानखेडे #पदवीधरमतदारसंघ #नागपूरपदवीधर #पदवीधरनिवडणूक२०२६

10/10/2026

💙 आवाज बुलंद आहे, विचार आंबेडकरी आहेत! ✊
वंचितांच्या हक्कासाठी, सामाजिक न्यायासाठी…
वंचित बहुजन आघाडी! 💙🚩

📢 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा. मंगेश छत्रपती वानखेडे

📅 मतदान दिनांक : २३ ऑक्टोबर २०२६
🗳️ पसंती क्रमांक १ – प्रचंड मतांनी विजयी करा!

#आंबेडकरीविचार #सामाजिकन्याय

📢 जिथे पदवीधरांवर अन्याय होईल, तिथे वंचित बहुजन आघाडी उभी राहील! 💙✊🎓 नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६आपला हक्क,...
10/10/2026

📢 जिथे पदवीधरांवर अन्याय होईल, तिथे वंचित बहुजन आघाडी उभी राहील! 💙✊

🎓 नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६
आपला हक्क, आपला आवाज आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची लढाई! 🔥

🗳️ मतदान दिनांक: २३ ऑक्टोबर २०२६

💙 पदवीधरांच्या न्यायासाठी, विकासासाठी आणि हक्कांसाठी साथ द्या!

उमेदवार: मा. मंगेश छत्रपती वानखेडे
पसंती क्रमांक १ — प्रचंड मतांनी विजयी करा! 🙏

#मंगेशछत्रपतीवानखेडे #वंचितबहुजनआघाडी

विधानपरिषद नागपूर पदवीधर मतदारसंघात  मंगेशजी छत्रपती वानखेडे अर्ज दाखल केला.वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र विधान परिषदेच्य...
06/10/2026

विधानपरिषद नागपूर पदवीधर मतदारसंघात मंगेशजी छत्रपती वानखेडे अर्ज दाखल केला.

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत ताकदीने उतरली असून, नागपूर पदवीधर मतदारसंघात मंगेशजी वानखेडे यांनी अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.

पदवीधर मतदारांची केलेली नोंदणी, बहुजन विद्यार्थी व पदवीधरांशी साधलेला संपर्क यामुळे विजयी लढत करणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

27/08/2026

Address

Nagpur
Nagpur
440014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vba.nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share