Krupal Balaji Tumane

Call Directions Contact the organization

Krupal Balaji Tumane Official Page of Krupal Balaji Tumane, Member Of Legislative Council Maharastra,Ex Member of Parliament, Ramtek Constituency, Nagpur

परम पूज्य भगवान महावीर स्वामींच्या कृपाशीर्वादाने डॉ. सौ. प्रियल जुल्फेश शाह यांनी ३१ जैन उपवास (मासक्षमण तपस्या) तसेच क...
28/09/2026

परम पूज्य भगवान महावीर स्वामींच्या कृपाशीर्वादाने डॉ. सौ. प्रियल जुल्फेश शाह यांनी ३१ जैन उपवास (मासक्षमण तपस्या) तसेच कु. नियुक्ती जुल्फेश शाह यांनी ८ जैन उपवास (अठ्ठाई तप) पूर्ण केल्याबद्दल राजवाडा पॅलेस येथे भेट देऊन अभिनंदन केले. त्यांच्या संयम, श्रद्धा आणि आत्मसाधनेतून सर्वांना प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा! 🙏

27/09/2026

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

माझे सहकारी हेमराज डाखोरे यांच्या सुपुत्र राजवीर याच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहून नवचैतन्याच्या या मंगलमय क्षणाचा आन...
26/09/2026

माझे सहकारी हेमराज डाखोरे यांच्या सुपुत्र राजवीर याच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहून नवचैतन्याच्या या मंगलमय क्षणाचा आनंद घेतला.
चि. राजवीरला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. 🙏

📍 जैन मंदिर, सदरयुवा संस्कार प्रणेता मुनिश्री १०८ श्री विनंदसागरजी महाराज यांचे जैन मंदिर, सदर येथे दर्शन घेऊन पावन आशीर...
26/09/2026

📍 जैन मंदिर, सदर
युवा संस्कार प्रणेता मुनिश्री १०८ श्री विनंदसागरजी महाराज यांचे जैन मंदिर, सदर येथे दर्शन घेऊन पावन आशीर्वाद व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.
मुनिश्रींच्या विचारांनी व संस्कारांनी जीवनाला सदैव सकारात्मक दिशा मिळो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

25/09/2026

📍 कामठी व रामटेक
गणेशोत्सवानिमित्त कामठी व रामटेक येथील विविध गणेशोत्सव मंडळांना तसेच नागरिकांच्या घरी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य व समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली.
गणपती बाप्पा मोरया! 🙏

#गणपतीबाप्पामोरया

25/09/2026

॥ ॐ गं गणपतये नमः ॥
गणेशोत्सवानिमित्त नागपूर शहर व ग्रामीण भागातील विविध गणेशोत्सव मंडळांना तसेच नागरिकांच्या घरी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली.
गणपती बाप्पा मोरया!

अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठ...
25/09/2026

अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना.
गणरायाला भावपूर्ण निरोप देताना त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो.
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!🙏

नागपूर येथील श्री गणेश टेकडी मंदिरात सहचारिणीसोबत श्री गणरायाचा अभिषेक करून मनोभावे पूजा-अर्चना केली.विघ्नहर्त्या गणराया...
24/09/2026

नागपूर येथील श्री गणेश टेकडी मंदिरात सहचारिणीसोबत श्री गणरायाचा अभिषेक करून मनोभावे पूजा-अर्चना केली.
विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! 🙏

24/09/2026

📍 लालबागचा राजा, मुंबई
मुंबईतील श्री लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेऊन श्री चरणी नतमस्तक झालो.
शेतकरी, कष्टकरी आणि कामगार बांधवांसह सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी नांदो, अशी श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏

Address

Office Of Hon'ble Member Of Legislative Council Maharastra, Ex Member Of Parliament Shri. Krupal Hirabai Balaji Tumane (Ramtek Parliamentary Constituency), House No. 4, Harpur Nagar, Bhande Plot, Umre
Nagpur
440024

Telephone

+919404101029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krupal Balaji Tumane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krupal Balaji Tumane:

Shortcuts

Share