Yuvasena For Nandurbar

Directions Website

Yuvasena For Nandurbar Instagram account of Nandurbar[NDB] YuvaSena, Youth wing of !

25/07/2026

_स्वर तुमचा. विचार तुमचा. दिशा महाराष्ट्राची._महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुणांच्या विचारांना व्यासपीठ देण्यासाठी यु...
01/06/2026

_स्वर तुमचा. विचार तुमचा. दिशा महाराष्ट्राची._

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुणांच्या विचारांना व्यासपीठ देण्यासाठी युवासेना आयोजित *‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा’*

*ही केवळ वक्तृत्व स्पर्धा नाही, तर महाराष्ट्रासाठी विचार करणाऱ्या, भूमिका घेणाऱ्या आणि उद्याचे नेतृत्व घडवणाऱ्या तरुणांचा शोध आहे.*

विचारांमध्ये ताकद असेल, तर महाराष्ट्र तुमचं ऐकेल.

🚩 *सडेतोड वक्तृत्व स्पर्धा* 🚩
*वयोगट मर्यादा-* वय वर्ष 18 ते 35
(टीप : वक्तृत्वाचा कालावधी 10 मिनीटे असेल)

*वक्तृत्व स्पर्धेकरिता विषय-*
(खालील पैकी एक)
- Vision Maharashtra 2050
- राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका

*प्रवेश विनामूल्य*
- आकर्षक बक्षिस व पारितोषिक 🎁
- सर्वांना सहभाग प्रमाणपत्र

*स्पर्धेचे ठिकाण -*
प्रवक्ता अकॅडमी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, डी.आर. शाळेजवळ, लोकमान्य कॉलोनी, नंदुरबार
*वेळ -* सकाळी 10.00 वाजेपासून +91 96371 01459

*नाव नोंदणीसाठी संपर्क-*
- सागर पाटील- 9764088880
- शिवसेना कार्यालय, महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ, नंदुरबार

Address

Nandurbar
425412

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvasena For Nandurbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share