Vishal Subhashrao Kadam

Vishal Subhashrao Kadam

Share

Shiv Sena

06/02/2022
28/01/2022

श्री. विशाल सुभाषराव कदम यांनी प्रजासत्ताक दिन एक अनोख्या पद्धतीने साजरा केला

आपल्या राष्ट्रीय सणाच्या प्रजासत्ता दिनानिमित्त आपल्या प्रभागांमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक, कंसारा माता चौक, सर्व पोलीस स्टेशन, शिवसेनेच्या सर्व शाखा व आपल्या प्रभागात असणाऱ्या विविध ठिकाणी पहाटे फिरणाऱ्या सर्व नागरिकांना 🌹पुष्प देऊन शुभेच्छा देत प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला व सर्व नागरिकांमध्ये एक देशभक्ती व आनंदाचे वातावरण दिसून आले या प्रसंगी शिवसेनेचे शाखाप्रमुख तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

माझा प्रभाग🚩
माझी जबाबदारी🙏

आपला शुभचिंतक😇
आपल्या हक्काचा माणूस🤝

श्री. विशाल सुभाषराव कदम
09370050321
पूर्व विधानसभा संघटक शिवसेना, नाशिक.

20/12/2021

संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव, २३ फेब्रुवारी १८७६; - अमरावती, २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे

18/12/2021

माणसाने माणसाला ‘'माणूस’' म्हणून समजून घेतलं ना की अध्यात्माची खरी सुरूवात होते.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

श्री अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त – दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

15/12/2021

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. त्यांना विनम्र अभिवादन🙏

14/12/2021

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला 'मोक्षदा' तसेच 'मोक्षदायिनी एकादशी' साजरी केली जाते. या दिवशी पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील.
अशी मान्यता आहे.

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Nashik