13/08/2023
सौ. सुप्रियाताई गणेश कदम
Social Worker
13/08/2023
22/03/2023
*गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या आपणास आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏*
22/03/2023
I have reached 500 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
07/12/2022
|| श्री दत्त जयंती ||
निमित्त आपणा सर्वांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ,,
आपणास व आपल्या कुटुंबियांस चांगले आरोग्य लाभो हीच,
|| श्री दत्तचरणी प्रार्थना ||
🚩 || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 🚩
श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....💐
04/12/2022
आज भारतीय नौदल दिन! Indian Navy चे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी नौदलाला नवे ध्वज दिले. शिवरायांचे आदर्श आपल्या समस्त बहादूर नौसैनिकांना आणि देशवासियांना सदैव प्रेरित करत राहतील.
#
14/11/2022
पं.जवाहरलाल नेहरू यांना जयंतिदिनी विनम्र अभिवादन व बालदिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा.!
24/10/2022
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो दाही दिशा
आपणांस लक्ष्मीरूपात धनसंपत्ती, सुख-समृध्दी लाभो
हिच आमची आशा.
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
#
#शुभदीपावली
21/10/2022
वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
दिवाळीचा पहिला सण वसुबारस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#वसुबारस
05/10/2022
दसरा आणि विजयादशमी निमित्त आपणास व आपल्या परीवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️💐🚩
#विजयादशमी
#दसरा
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Nashikroad
Nashik
422101
