ERO 124 Nashik Central

ERO 124 Nashik Central

Share

निवडणूक शाखा

Photos from ERO 124 Nashik Central's post 25/03/2024
08/03/2024

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महाकवी कालिदास कला मंदिर येथे अंगणवाडी सेविका मुख्य सेविका महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सौ झगडे मॅडम व श्री चौधरी साहेब इतर अधिकारी व स्वीपचे पश्चिम भागातील श्री योगेश रकटे व नाशिक पूर्व विभागातील राजाभाऊ जाधव हे उपस्थित होते

08/03/2024

124-नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ - Sveep Program अंतर्गत महानगरपालिका कार्यालय, पंडित कॉलनी येथे महिला बचत गट कार्यक्रमात मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला

08/03/2024

#दिनविशेष- #जागतिक_महिला_दिन

#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा

26/02/2024

" द्राक्ष महोत्सवाचे अतिशय रंगीन आणि आवडीचं अनुभव! 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार निवडणूक कार्यालयाने सेल्फी पॉइंट कॅम्पेनचं अत्यंत कुशल आणि मनोरंजक आयोजन केलं.
द्राक्ष महोत्सव at emerald park.

26/02/2024

" द्राक्ष महोत्सवाचे अतिशय रंगीन आणि आवडीचं अनुभव! 124 नाशिक मध्य विधानसभा निवडणूक कार्यालयाने सेल्फी पॉइंट कॅम्पेनचं अत्यंत कुशल आणि मनोरंजक आयोजन केलं.
द्राक्ष महोत्सव at emerald park.

Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 26/02/2024

आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यादांच ८० वर्षापुढील वृद्ध आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे - श्रीकांत देशपांडे ( मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र )

26/02/2024

प्रत्येकाने जरूर मतदान करावं आणि ते केलचं पाहिजे - अशोक सराफ (महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त लोकप्रिय अभिनेते)



Ashok Saraf ashoksarafofficial Pranay Jayashree Kailas Chavan
Election Commission of India
Chief Electoral Officer Maharashtra
DEO Solapur

06/09/2022

#मनावरघ्या

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

Sarang Sanjeev Sathaye Bharatiya Digital Party

😂

05/09/2022

#मनावरघ्या

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

😂

05/09/2022

मनावरघ्या

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायाचा वापर करा :

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Collector Office
Nashik
422002