10/04/2026
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना जिल्हा संघटक महिला आघाडी अकोला सौ.सरिता ताई वाकोडे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा🎂🎂🎂💐💐आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻
political शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक शहर पश्चिम विधानसभा शाखाप्रमुख"
10/04/2026
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना जिल्हा संघटक महिला आघाडी अकोला सौ.सरिता ताई वाकोडे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा🎂🎂🎂💐💐आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻
10/04/2026
आज वरळी मतदार संघात माझ्या आमदार निधीतून महालक्ष्मी एस आर ए येथील 'जी' विंगमधील लादीकरण व सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात स्थानिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केली.
10/04/2026
मनःपूर्वक अभिनंदन!...🙏💐🙏
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक - ७७ च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. शिवानी ताई शैलेश परब यांची "बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय सभागृह उपनेते पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!...🙏💐🙏
10/04/2026
मोदी का भारत 🇮🇳
10/04/2026
नाशिक महानगर पालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटनेता कार्यालय नाशिककर जनतेसाठी खुलं...गटनेते मा.केशव तात्या पोरजे यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 🙏🚩
10/04/2026
आज डॉ. ई. मोझेस रोडवरील मेट्रो परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामांची पाहणी केली. ह्यावेळी कामातील अडथळ्यांबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
10/04/2026
आज वरळीतील गांधी नगर परिसरात एल. आर. पापन मार्गावरील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. ह्यावेळी संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत कामातील तांत्रिक अडचणी, तसेच काम पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी ह्याविषयी आढावा घेतला.
10/04/2026
राष्ट्रवादी युवती को काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु.सक्षणा ताई सलगर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!🎂🎂🎂💐💐
10/04/2026
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या नैसर्गिक संपत्तीचा नाश करून नाशिकला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नाशिकच्या भविष्यासाठी लढणाऱ्या नागरिकांसोबत आमची युवासेना सक्रियपणे आंदोलन करत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी उभ्या असलेल्या प्रत्येकासोबत, आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत.
२०० वर्षे जुनी प्राचीन झाडे असोत किंवा शहरी जंगलं 'विकासा'च्या नावाखाली भाजप सरकारकडून त्यांची तोड सुरू आहे. झाडांसोबतच त्यांना वाचवणाऱ्या नागरिकांवरही बळाचा वापर होत आहे.
विकास म्हणजे जीवनमान उंचावणे... शाश्वतता... आणि उज्ज्वल भविष्य!
पण भाजपसाठी विकास म्हणजे बिल्डर-कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल.
आमचा ह्याला ठाम विरोध आहे. नाशिककरांच्या शाश्वत भविष्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत.
10/04/2026
For the last few days, Nashik is facing the brunt of a regime that believes in converting green cities into an unnatural desert by destroying its environmental wealth- the green cover of the city.
Our yuva sena has been actively protesting along with the citizens fighting for the future of Nashik.
We stand shoulder to shoulder, beyond political differences with anyone who stands to protect the environment of Nashik.
Green cover- be it heritage trees that are 200 year old, or even little urban forests, are being cut by the bjp regime, in the name of “development”.
The hacking of trees is being carried out with brute force against trees and citizens protecting these trees.
Development means a better quality of life.
Development has to be sustainable.
Development means a better future.
But for the bjp, development is cutting trees for builders and contractors.
We have opposed this, our Yuva Sena karyakartas are on ground opposing this and we will stand by Nashikars wanting a better future for the city.
10/04/2026
काल शिव संचार सेनेतर्फे आयोजित ‘संचार समिट’मध्ये कम्युनिकेशन आणि संबंधित क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.
ह्या समिटच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल ह्यांचे मनःपूर्वक आभार.
ह्या समिटमधून आणि पुढील कामातून, उपलब्ध रोजगार संधींवर प्रकाश टाकत, त्या अनुषंगाने आवश्यक कौशल्य विकासावरही आम्ही काम करणार आहोत.
तसेच, लवकरच सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करताना, आवश्यक काळजी आणि सुरक्षाविषयक बाबी स्पष्ट करणाऱ्या मार्गदर्शनपर सत्रांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
——————
The Sanchar Summit hosted by Shiv Sanchar Sena brought together leaders and professionals from the world of communication and its allied industries yesterday.
I thank Akhil Chitre for his crucial role in this summit.
Through the Summit and now the work ahead, we will bring to light the job opportunities, while also working on skill development for the jobs available.
We also will be hosting, very soon, talks on cyber safety and AI- simplifying it for those who need it for daily use and more so, the safeguards they must ensure while using it.
10/04/2026
मुंबईकरांच्या हक्काच्या पैशावर
सत्ताधारी महायुतीचा डल्ला!