Purushottam Kadlag1

Purushottam Kadlag1

Share

कार्याध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस

07/02/2024

घडयाळ तुमचे....
पण वेळ आमची...
करेक्ट कार्यक्रम होणार...
फक्त साहेब..

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी_शरदचंद्र_पवार

Photos from Purushottam Kadlag1's post 06/02/2024

संत निवृत्तीनाथ महाराजांचा रथ भगवान त्र्यंबकेश्वराच्या भेटीला

पौष वारी निमित्त संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचा रथ भगवान त्र्यंबकेश्वराच्या भेटीला आला असता नाथांच्या पादुका स्पर्श करण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे डोक्यावर घेऊन आलो सोबत विश्वस्त कैलास घुले,स्वप्नील शेलार हे होते औक्षण रूपलिताई भुतडा यांनी केले.धन्य झालो.

राज्यभरातून आलेल्या हरी भक्त पारायण संतांचा सत्कार करुन आशीर्वाद घेतले.

व मंदिर प्रांगणात टाळ मृदुंग दुमदुमला.
निवृत्तीनाथ देवस्थान अध्यक्ष गाढवे ,सचिव घोटेकर यांच्यासह
त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त कैलास घुले,रुपाली भूतडा,पुरुषोत्तम कडलग,स्वप्नील शेलार यांनी स्वागत व सत्कार केले.गोसावी,तुंगार ट्रस्ट तर्फे दिलीप तुंगार,प्रदीप तुंगार,योगेश तुंगार,मनोज तुंगार तसेच शरद गायधानी,शरद मेढे,चेतन महाराज,आदी उपस्थित होते.

01/02/2024

वाढदिवसाच्या शुभेच्छा ‘दादा’🙏
💐🎂🎂💐

happy birthday dad🙏
Madhukar Kadlag

20/01/2024

माझा लहान भाऊ त्रिंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सहकारी विश्वस्त स्वप्नील (पप्पू)जी शेलार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂💐
Swapnil Shelar

09/01/2024

दशरथ महल आश्रम अयोध्या चे
महंत श्री कृपालु दास महाराज यांनी भगवान त्रिंबकराजाचे दर्शन घेतले.देवस्थान मार्फत त्यांचे स्वागत केले.
अयोध्या येथे येण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले .🙏

Photos from Purushottam Kadlag1's post 07/12/2023

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूर गादीचे वारस मालोजीराजे भोसले यांनी कुटुंबासह भगवान त्रिंबकराजाचे दर्शन घेतले.

चर्चा करताना जनतेची सेवा करण्याचा भाव,आणि मानवता हा एकच धर्म परंपरागत,पिढीजात जोपासत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

सोबत माझे सहकारी विश्वस्त मनोज जी थेटे,स्वप्नील जी शेलार.
त्रिंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार केला.
bhet
Malojiraje Chhatrapati

01/12/2023

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री मा जयंत पाटील साहेब यांचे नाशिक येथे आक्रोश मोर्चा स आले असता त्यांचे स्वागत केले.
सोबत उमेश खातळे,बाळा निगळ,दिनेश धात्रक,गोकूळ पिंगळे.

Photos from Purushottam Kadlag1's post 25/11/2023

युवा संघर्ष यात्रे दरम्यान रात्री आ रोहित दादा पवार व रोहित आबा पाटील यांच्याशी नाशिक जिल्यातील शेतकरी व युवकांच्या प्रश्नावर ७ तालुक्यातील सहकार्यांसोबत चर्चा केली.
Rohit Rajendra Pawar
ROHIT.R.R.PATIL.UPDATES ✌🏻

24/11/2023

लहान बंधु कैलास मोरे यांचा वाढदिवस साजरा करताना आ.रोहित दादा पवार
रोहित आबा पाटील(RR)

happy birthday kailas💐🎂💐

24/11/2023

आमचा लहान बंधू राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक संघटक कैलास मोरे यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा..
💐🎂💐

23/11/2023

I have reached 500 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

29/08/2023

माझ्या वाढदिवशी फोन द्वारे प्रत्यक्ष भेटून व्हाट्सअप फेसबुक शुभेच्छा देणारे माझे सर्व सहकारी मित्र नातेवाईक हितचिंतक संपर्क होऊ शकला नाही अशा सर्वांचे मनपूर्वक आभार .
अनेकांचे फोन घेऊ शकलो नाही त्याबद्दल देखील दिलगिरी,🙏
26aug

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Kadlag Lane Trimbakeshwar
Nashik
422212