29/12/2025
*💥🎯🚨लोकांतून उगवलेले नेतृत्व : “आमच्यातीलच एक” उमेदवार(धनश्री"सैंदाणे" नेवरे)म्हणून समोर येताच प्रभागात विश्वासाची लाट...!*
https://satyashodhnews.blogspot.com/2025/12/blog-post_29.html
*💥🚨🚨 मुख्य संपादक राजेंद्र खैरनार*
*💥(सत्य शोध न्युज चॅनल)*⤵️⤵️⤵️
*💥🙏संपर्कासाठी👉🏽9096237788,*
*💥🎯🚨चाळीसगाव तालुका प्रतिनिधी सुनिल कोळी-9767254910*
लोकांतून उगवलेले नेतृत्व : “आमच्यातीलच एक” उमेदवार म्हणून समोर येताच प्रभागात विश्वासाची लाट
(राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल) नाशिक प्रतिनिधी | महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
29/12/2025
जय श्रीराम..!! 🚩🌸
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून #इच्छुक उमेदवार म्हणून आज प्रभाग क्रमांक 27(ब)–अनुसूचित जमाती आरक्षणातून मी माझा उमेदवारी अर्ज अधिकृतपणे #दाखल केला.
हा क्षण केवळ अर्ज दाखल करण्याचा नसून तो सेवा, संघर्ष, विश्वास आणि विचारधारेच्या विजयाचा #संकल्प आहे.
#भारतीय_जनता_पार्टीच्या राष्ट्रभक्त विचारांवर निष्ठा ठेवत, #डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना स्मरून, सामान्य, कष्टकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी उभी राहण्याची ही शपथ आहे.
या महत्त्वाच्या प्रसंगी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी, मित्रपरिवार आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व नागरिक यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
तुमचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी ऊर्जा, प्रेरणा आणि जबाबदारी आहे.
प्रभाग 27(ब) चा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन,
आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नासाठी लढणारी सेवक म्हणून सदैव तुमच्यासोबत राहीन, हीच ग्वाही देते.
🪷 कमळाचे चिन्ह — विकासाचा विश्वास
🚩 भाजपा — सेवा, सुशासन आणि संस्कार
प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधा सक्षम करणारी, नागरिकांच्या समस्यांसाठी तत्पर.....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे Yuvraj Saindane युवराज सैंदाणे मित्रपरिवार युवराज सैंदाणे समर्थक सचिन युवराज सैंदाणे
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं
25/12/2025
निर्णय झालाय… इतिहास घडणार आहे !
#नाशिक_महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये
महिला नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
ताई लढणार – आणि #कमळ फुलणार !
देशासोबत महाराष्ट्र धावतोय,
आता नाशिकही थांबणार नाही !
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane युवराज सैंदाणे मित्रपरिवार Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे सचिन युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे समर्थक
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं
25/12/2025
#राष्ट्रीय_सुशीसन_दिन
अटल एक व्यक्ति नहीं... विचार है
अटल एक जीवन नहीं... संस्कार है
देशाचे माजी यशस्वी पंतप्रधान,
भारतरत्न
स्व.अटल बिहारी वाजपेयी
यांना जयंती दिनानिमित्त शत् शत् प्रणाम !
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे Yuvraj Saindane युवराज सैंदाणे मित्रपरिवार सचिन युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे समर्थक
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं
23/12/2025
#जगाचा_पोशिंदा_भाग्यविधाता
रात्रीचा दिवस करून काळ्या आईची अविरत सेवा करणाऱ्या जगाच्या पोशिंद्याचा आज गौरव दिन..!
राष्ट्रीय शेतकरी दिन
निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!
🥳🥳💐💐💐🥳🥳
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे मित्रपरिवार सचिन युवराज सैंदाणे युवराज सैंदाणे समर्थक
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं
21/12/2025
पुन्हा एकदा 'भाजपा नंबर १'🚩
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे अनेक अनेक आभार !
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केले.
🥳🥳💐💐💐🥳🥳
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
Devendra Fadnavis Ravindra Chavan Girish Mahajan Seema Hiray-सीमा महेश हिरे Mangesh Chavan - मंगेश चव्हाण
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं
21/12/2025
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत
मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र
प्रदेशचे मनःपूर्वक अभिनंदन!!
🥳🥳💐💐💐🥳🥳
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
Devendra Fadnavis Ravindra Chavan Girish Mahajan Seema Hiray-सीमा महेश हिरे Mangesh Chavan - मंगेश चव्हाण
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं
21/12/2025
चाळीसगाव शहराच्या नगराध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व आदरणीय आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी, आमच्या वाहिनीसाहेब आदरणीय सौ. प्रतिभाताई चव्हाण यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!
🥳🥳💐💐💐🥳🥳
ंधी_नव्या_पर्वाला
ंधी_नव्या_विकासाला
Mangesh Chavan - मंगेश चव्हाण Pratibha Mangesh Chavan
BJP INDIA Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Uttarmahabjp Bjp Koli Mahasangh Yuvraj Saindane - युवराज सैंदाणे Yuvraj Saindane युवराज सैंदाणे मित्रपरिवार युवराज सैंदाणे समर्थक
#प्रभागक्रं27 #आपलं_खान्देश #उच्चाशिक्षित #अभ्यासू #पारदर्शक #आदिवासी_कन्या #नाशिक #महानगरपालिका #अनुसूचित_जमाती #खान्देशकन्या #नाशिक #महानगर #आपली_माणसं