Nashik - नाशिक

Nashik - नाशिक

Share

नाशिक वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे ?

Photos 01/07/2020

महाराष्ट्राच्या संत परंपरेची सांस्कृतिक ठेव, भक्तीरसाची अनुभूती देणाऱ्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामाजिक एकोपा वृद्धींगत करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाच्या सर्व विठ्ठलभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा.!

#आषाढीएकादशी

Photos 30/05/2020

😁

Photos 20/05/2020

Latest updates

Photos 20/05/2020

थोर आपले नाशिकचे नाना

18/05/2020

नाशिकरोड येथील बस स्टेशन परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. शर्थीचे प्रयत्न सुरू...

या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Photos 18/05/2020

एरवी कोणत्याही दंगल-आंदोलनात दगडफेक करण्यासाठी 'सॉफ्ट टार्गेट' असणाऱ्या एसटीला संकटकाळात जेव्हा अशी धावुन आलेल्या देवासारखी वागणूक मिळते. तेव्हा जाणिव होते की,

"लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्याला फळ असतात"





Photos 17/05/2020

Real SuperHero 🙏

Photos 17/05/2020

Posted • ❣️
Comment down your favorite misal.

Photos from Nashik - नाशिक's post 17/05/2020

आजचा महत्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र सरकारने संचारबंदी ३१ मे पर्येंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आपण सर्वे जण आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या!

Photos 14/05/2020

Happy Birthday Mark

Photos 14/05/2020

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.
आपल्या संघटनकौशल्याने व निपूण राज्यकारभाराने लोककल्याणकारी राजा आणि राज्याचे ते प्रतीक बनले. *छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा...* #छत्रपतीसंभाजीमहाराज

Photos 13/05/2020

When your virtual assistant takes the speech a little too literally.

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Nashik
422001