Shivsena Nashik Unofficial

Shivsena Nashik Unofficial

Share

Shivsena Nashik District. Jay Maharashtra.
शिवसेना नाशिक जिल्हा.
जय महाराष्ट्र

17/02/2024

दारव्हा नगरपरिषदेच्या विविध प्रभागात वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या निधीतून होणाऱ्या रस्ते, नाली, कब्रस्थान सभोवताल भिंत तसेच सामाजिक सभागृह बांधकामांचे भूमिपूजन मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते पार पडले.

03/01/2024

मागोवा सरत्या वर्षाचा आढावा महायुती सरकारच्या निर्णयांचा

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar




#मंत्रिमंडळ_निर्णय #अनुदान

19/12/2023

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे मा.ना.संजयभाऊ राठोड तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथा कार्यक्रम पार पडला.

Sanjay Rathod-संजय राठोड




16/12/2023

पोहरादेवी विकास कामांसाठी मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी व सबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शिखर समिती बैठक पार पडली.

Sanjay Rathod-संजय राठोड




07/12/2023

आढावा विकास कामांचा !
उमरी - पोहरादेवी परिसरातील तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन मा.ना.संजय राठोड तसेच मुख्यमंत्री मान.एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते पार पडले.

Sanjay Rathod-संजय राठोड





#तिर्थक्षेत्र #विकास #भूमिपूजन

22/11/2023

आता महात्मा फुले योजनेत कॅन्सर चाचणींचा समावेश !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar





#मंत्रिमंडळ_निर्णय

11/10/2023

आढावा विकास कामांचा !

दारव्हा तालुक्यातील वागद तांडा येथे हान तपस्वी परमपुज्य बालब्रम्हचारी संत श्री. डॉ. रामराव बापु महाराजांची मूती व कळस स्थापना कार्यक्रमाला मा.ना. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित

Sanjay Rathod-संजय राठोड





#विकास

04/10/2023

स्वच्छता हीच सेवा मोहिम अंतर्गत एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास) उपक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने यवतमाळ नगरपरिषद येथे मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते स्वच्छता उपक्रम घेण्यात आला.

Sanjay Rathod-संजय राठोड





10/09/2023

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी विविध कामकाजाचा आढावा घेतला.

Sanjay Rathod-संजय राठोड





#उद्घाटन

26/08/2023

महिला बचत गट घेणार भरारी !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar





#बचतगट

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


NASHIK
Nashik
422001