Social Worker Avinash Kshirsagar

Social Worker Avinash Kshirsagar

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)
अध्यक्ष राष्ट्रीय युवा मंच

03/05/2022

🌺अक्षय तृतीया🌺

साडे तीन मुहूर्तांपैकी एक...
अक्षय तृतीया.. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आणि शांती लाभो हि ईश्वर चरणी पार्थना....!!
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...!!

अविनाश क्षीरसागर. 🙏🏻
राष्ट्रीय युवा मंच.

#अक्षयतृतीया

02/04/2022
09/03/2022

राष्ट्रीय युवा मंच परिवार.

20/02/2022

|| छत्रपती शिवाजी महाराज की जय ||🚩

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पंचवटी भागातील मित्र मंडळांनी निमंत्रित केले होते यावेळी सर्वच मंडळांनी खूप छान काम केले व शासनाचे सर्व नियम पाळत योग्य उपक्रम समाजाकरिता घेतलेत.
सर्वांनी दिलेल्या भरभरून आदरातिथ्या बद्दल मंडळाचे धन्यवाद मानतो. 🚩

अविनाश क्षीरसागर. 🙏
राष्ट्रीय युवा मंच.

13/02/2022

लवकरच... 🚩

" न मोठेपणा साठी, न स्वार्था साठी, जीव ताडपतो फक्त हिंदवी स्वराज्यासाठी... !!"

#राष्ट्रीययुवामंच

06/02/2022

राष्ट्रसेवा -जनसेवा -समाजसेवा

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Nashik
422004